राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार

29.07.2023.

शुभाशुभ विचार – ज्येष्ठा वर्ज्य दिवस.

आज विशेष – कमला एकादशी.

राहू काळ – सकाळी 9.00  ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पिस्ता )

आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन शब्दात अडकू नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडी सावधगिरीने चालवा.

वृषभ (शुभ रंग- केशरी)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या.

हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

कर्क (शुभ रंग- आकाशी)

आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय किंवा सौंदर्य प्रसाधनांचे व्यावसाय चांगले चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

मकर ( शुभ रंग- गुलाबी )

तुम्ही केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरी पडेल. तुमचे पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

कुंभ (शुभ रंग – मरून)

नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश आहेत अशा भ्रमात राहू नका. कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. आज प्रयत्नांती परमेश्वर.

मीन -(शुभ रंग – निळा )

उद्योगधंद्याच्या दृष्टीने आजचा दिवस काहीसा प्रतिकूल आहे. नोकरीच साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही अकस्मिक अडचणींना तोड द्यावे लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यशाची खात्री.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: