Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 6, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 06 July 2023
वार – गुरुवार.
06.07.2023
शुभाशुभ विचार- क्षयतिथी.
आज विशेष- संकष्ट चतुर्थी.(चंद्रोदय- 22.09)
राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – धनिष्ठा
चंद्र राशी – मकर 13.38 पर्यंत नंतर कुंभ.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- चंदेरी )
आज तुमच्यासाठी उत्साह पूर्ण दिवस असून प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहल. वेळेचे योग्य नियोजन केल्याने आज कार्यक्षेत्रात यश दृष्टीक्षेपात येईल.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. जाहिरातीसाठी नवीन माध्यमे वापरावी लागतील. जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल.

मिथुन ( शुभ रंग- लाल)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेले आहेत. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी आहेच अशा भ्रमात राहू नका. संध्याकाळी सज्जनांचे पाय धरायला लागतील.

कर्क (शुभ रंग- पिस्ता)
केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. जोडीदाराच्या भावना जपण्याचा आज प्रयत्न कराल.

सिंह (शुभ रंग- सोनेरी )
आज काही आरोग्याच्या तक्रारीने तुम्ही त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात काही मतभेद संभवतात जोडीदाराची बाजू समजून घेणे गरजेचे.

कन्या ( शुभ रंग- मोतिया ) – Today’s Horoscope 06 July 2023
दुकानदारांची उधारी वसूल होईल आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल वैवाहिक जीवनात आज जुन्या फोटोंचा अल्बम चाळणे हिताचे राहील.

तूळ ( शुभ रंग- मरून)
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत तुम्ही लक्ष घालाल. प्रवासात थोडाफार खोळंबा संभवतो.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला हवी.

मीन (शुभ रंग – राखाडी)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची मनसोक्त खरेदी करतील. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group