Thursday, September 21, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य ,: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 10, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य ,: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

 

 

आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 June 2023
वार – शनिवार.
10.06.2023
शुभाशुभ विचार- कालाष्टमी.
आज विशेष- चांगला दिवस.
राहू काळ- सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – शततारका 15.39 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- राखाडी )
जिवलग मित्रांमधील गैरसमज दूर होतील. मुलांचे विवाह योग जुळतील. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून एखाद्या नव्या उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकतील. व्यावसायिक स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देतील. अडचणीच्या प्रसंगी वडीलधाऱ्यांकडून मदत मिळेल.

मिथुन ( शुभ रंग- क्रीम )
ज्येष्ठ मंडळींची आज अध्यात्माकडे रुची वाढेल. घरात एखादे देव कार्य करण्याचे मनात येईल. घरातील थोर मंडळींची मने न दुखावता त्यांच्या कलाने घेणे हिताचे राहील.

कर्क (शुभ रंग- केशरी)
उद्योग व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक रिस्क घेतलेली बरी. गोडबोल्या मंडळींपासून दोन हात दूरच राहिलेले बरे. जोडीदाराकडूनही फार अपेक्षा नकोत.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )
व्यावसायिक मंडळी आज वाढत्या स्पर्धेस यशस्वीरित्या तोंड देतील. घरात आज जोडीदाराच्या मताने घेतल्यास वैवाहिक जीवनात ही गोडी गुलाबी राहील. छान दिवस.

कन्या ( शुभ रंग- मरून)
आज कोणतीही गोष्ट सहज साध्य होणार नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना मात्र दैव अनुकूल राहील. तब्येतीची मात्र काळजी घ्या. विश्रांतीही गरजेची आहे.

तूळ ( शुभ रंग- लाल )
आज हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल असेल. ऐशआरामी वृत्ती बळावेल. हातचे सोडून पळत्या मागे मात्र धावू नका. प्रलोभनांपासून दूर रहा.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)
कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना आज तारेवरची कसरतच होणार आहे. त्यांच्या संगतीवरही लक्ष द्यावे लागेल. आईचे मन दुखावू नका.

धनु- (शुभ रंग- निळा) – Today’s Horoscope 10 June 2023
अत्यावश्यक कामानिमित्त काही जवळपासचे प्रवास घडतील. प्रवासात काही नवी नाती जुळून येतील. आज खोटी स्तुती करणाऱ्यांपासून जरा दूरच राहिलेले बरे.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )
खर्च कितीही वाढला तरी आज गरजेपुरता पैसा सहजच उपलब्ध होईल. वक्ते व्यासपीठ गाजवतील. आज कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव पडेल.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
महत्त्वाच्या चर्चेत आज आपले मत मांडण्याची घाई करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. अति स्पष्ट बोलण्याने काही चांगली नाती दुरावतील.

मीन (शुभ रंग – डाळिंबी )
बेरोजगारांना घरापासून लांब काही नोकरीच्या संधी येऊ शकतात. आज पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात वडीलधाऱ्यांशी काही वैचारिक मतभेद संभवतात.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group