Monday, September 25, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 26, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार – शनिवार, दिनांक 26 मार्च 2022

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 14.47 पर्यंत नंतर उत्तराषाढा.

चंद्र राशी – धनु 20.28 पर्यंत नंतर मकर.

—————————————-

आजचे राशीभविष्य – 

मेष – (शुभ रंग – राखाडी )

व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. नोकरी धंद्यात काही अडचणींचा सामना करावा लागेल सहकाऱ्यांशी मिळून-मिसळून राहिलेले बरे. ज्येष्ठ मंडळींनी सत्संगाकडे पावले वाळवावीत.

 वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)

वडीलधार्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास सुट्टीच देणे हिताचे राहील.

मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)

आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. महत्वाच्या चर्चा वाटाघाटी उद्यावर ढकलाव्यात.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)

ज्येष्ठ मंडळींनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मामा मावशी कडून आज काही महत्त्वाच्या बातम्या येतील. नोकरदार मंडळींना जास्त थांबून कामे पूर्ण करावी लागतील.

सिंह -( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )

बरेच दिवसांनी आज तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे वातावरण असेल.

कन्या- ( शुभ रंग- पिस्ता)

काही नव्या ओळखी होतील  तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.

तुळ – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.

वृश्चिक- ( शुभ रंग- जांभळा)

आज अनपेक्षित काही रक्कम हाती आल्याने इतरांना दिलेले शब्द पाळाल.  व्यवसायातील तुमचे अंदाज खरे ठरतील. काही कारणास्तव शेजारी रुसून बसण्याची शक्यता आहे.

धनु – (शुभ रंग – मोरपिशी)

आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. जवळपासच्या प्रवासात खोळंबा होऊ शकतो.

मकर- ( शुभ रंग – मरून)

आज पैसा कितीही आला तरी कमीच पडेल. आज स्वतःचे लाड  पुरवाल. उंची वस्त्र खरेदी कराल. प्रवासात सतर्क रहा एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

कुंभ- ( शुभ रंग- नारिंगी)

आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.

मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)

हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. दुपारनंतर एखादा लाभ संभवतो.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन – ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा ! कोणाचीही नोकरी जाणार नाही

एसटी कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा ! कोणाचीही नोकरी जाणार नाही

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group