निवडणुकीत पराभवानंतर भौजन समाजवादी पक्षाच्या बहन मायावतींचं मोठं वक्तव्य

 

पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने यश मिळवले. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने जागा जिंकून इतिहास रचला आहे. यामध्ये भाजपने प्रचंड बहुमताने यश मिळवले.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने जागा जिंकून इतिहास रचला आहे. या निवडणुकीत भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 202 जागांची गरज आहे. तर 125 जागा समाजवादी पक्ष आघाडीच्या खात्यात गेल्या आहेत. अशातच बसपाच्या या पराभवावर आता मायावतींनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मायावती यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, “काल उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपच्या अपेक्षेविरुद्ध आलेले निकाल पाहून पक्षाच्या लोकांनी निराश होऊ नये. योग्य कारणे समजून घेऊन धडा शिकून आपल्याला आपला पक्ष पुढे न्यायचा आहे आणि नंतर सत्तेत यायचंय. मात्र त्यांची संपूर्ण मते समाजवादी पक्षाकडे गेल्याने बसपाचे मोठे नुकसान झाले. मुस्लिम समाजाने बसपापेक्षा सपावर विश्वास ठेवण्याची मोठी चूक केली आहे.

Team Global News Marathi: