अहमदनगर च्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा स्फोट, ४८ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना लागण

अहमदनगर च्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा स्फोट, ४८ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना लागण

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील टाकली ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयांमधील 19 विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण झाली होती. ही लागण झाल्यानंतर विद्यालयातील 450 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. आणि यामध्ये 33 मुलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

52 students of Jawahar Navodaya Vidyalaya in Ahmednagar tested positive for coronavirus

अशाप्रकारे शाळेतील एकूण 52 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्कूल बंद करण्यात आले आहे आणि शाळा आणि शाळेच्या आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

सध्या ओमायक्रॉन या व्हेरिअंटचे पेशंट भारतात एकूण 422 आहेत. तर फक्त महाराष्ट्रामध्ये एकूण 108 केसेस ओमायक्रॉन व्हेरिएंटनी संसर्ग झालेल्या आहेत. पैकी 44 जणांनी कोरोनावर मात केलेली आहेत. बाकी लोक अजूनही उपचार घेत आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांनी दिली होती.

देशामध्ये असणार्या एकूण ओमायक्रॉन संसर्गाच्या संख्येत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे राज्य शासनाने घालून दिलेले नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: