Thursday, May 26, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनंदन आत्या ! तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात – पार्थ पवार

by ग्लोबल न्युज नेटवर्क
February 22, 2022
in महाराष्ट्र
0
अभिनंदन आत्या ! तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात – पार्थ पवार
ADVERTISEMENT

अभिनंदन आत्या ! तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात – पार्थ पवार

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील कामगिरी नेहमीच अव्वल असते. त्यामुळे त्या मागच्या सहा वर्ष संसदरत्न पुरस्कार पटकवत आहेत. यंदा देखील हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांनाच मिळाला आहे. आता सुप्रिया सुळेंनी हा मानाचा पुरस्कार त्यांनी सगल ७ व्या वर्षी पटकवला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. गतवर्षी देखील याच संस्थेने त्यांना संसद महारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून चालू यावर्षीही लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या फौंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या १२ वर्षांपासून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: पार्थ पवारसंसदरत्नसुप्रिया सुळे
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मुका जीव देखील गलबलला सरणावरच्या धन्याला पाहून.!

Next Post

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे; सदानंद सुळे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
  • राज्यसभेसाठी शिवसेनेचे दोन ‘संजय’, अर्ज भरला, महाविकास आघाडी 6 पैकी 4 जागा मिळवणारच – संजय राऊत
  • विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशनं शेअर केली भावनिक पोस्ट
  •  पुन्हा अजित पवारांनी साधला केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा म्हणाले की, आधी किमती वाढवतात आणि मग….
  • अनिल परबांच्या अटकेनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group