Sunday, May 19, 2024

राजकारण

राणे म्हणाले, तर शिंदेंना भाजपात घेऊ, आता चंद्रकांत पाटील म्हणतात की,

  केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं म्हटलं आहे. राणेंच्या या विधानानंतर राजकीय...

Read more

मनसे -भाजपा युतीला माझ्या शुभेच्छा असतील सुप्रिया सुळे यांनीं दिली प्रतिक्रिया

  पुणे शहरात मागील काही दिवसांपासून येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा सातत्याने होत असून त्यांच्या भाजपा...

Read more

“दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट, मोदींनाही बैल म्हणतात, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”

  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हटले, हा पंतप्रधानपदाचा अपमान...

Read more

‘गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर…’, सामना अग्रलेखातून संजय राऊतांचा भाजपाला टोला

  शिवसेना खासदार संजय राऊत हे नेहमीच सामना अग्रलेखातून आपली रोखठोक भूमिका मांडत असतात. त्यात आता पंतप्रधान मोदी यांनी फाळणी...

Read more

संभाजीराजे माहिती घ्या; आजचे आंदोलन हे भाजप प्रणीत होते का? – अशोक चव्हाण

  नांदेडमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजित मोर्चाला मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अनुपस्थितीबाबत खासदार...

Read more

राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य आहे, प्रवीण दरेकरांनी लगावला टोला |

  मुंबई | राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद फोफावला असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. या विधानानंतर मोठा...

Read more

“शिवसेनेची मानसिकता मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांना माहिती”

  मुंबई | काँग्रसेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑगस्ट रोजी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली. या...

Read more

सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला केशव उपाध्ये यांची टीका

  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भाजपा विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी...

Read more

सत्तेतले हे बेलगाम घोडे म्हणत पुन्हा चित्रा वाघ यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

नगरला येथील पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून...

Read more

“औषधांत पैसे खाणारे सरकार गोमुत्र हातात घ्यायच्याही पात्रतेचं नाही”

  ज्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय नाहीत, मग औषधांचं तर सोडाच. सिंधुदुर्गात कोरोनाच्या रुग्णांवर दातांच्या आणि...

Read more

शुद्धीकरण करण्याशिवाय ते काहीच करू शकत नाही; नारायण राणेंचं प्रत्युत्तर

  केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआर्शीवाद यात्रेला कालपासून मुंबईतून सुरूवात केली. यात्रा सुरु करण्यापुर्वी नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख वंदनीय...

Read more

बैलगाडा शर्यत यशस्वी करुन दाखवल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणतात की,

  सांगली | राज्यात बैलगाडा शर्यतीला बंदी असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट आघाडी सरकारला आवाहन देऊन...

Read more

बाळासाहेब ठाकरे त्यांना अभिवादन करताना नारायण राणे झाले भावुक

  महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री...

Read more

केंद्र सरकारमुळे मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मराठवाड्यातील महामार्ग, रेल्वे व अन्य पायाभूत सोयी-सुविधांचा झपाट्याने विकास झाला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ....

Read more

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा

  सातारा | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार आणि विरोधात बसलेले भारतीय जनतापक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या...

Read more

वाईन शॉपच्या रांगा चालतात, मंदिराच्या का नाही? दरेकरांचा आघाडीला सवाल |

  मुंबई | राज्यात अद्यापही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी...

Read more

बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या -संभाजी ब्रिगेड

  पुणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका प्रसिद्ध वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत बाबासाहेब पुरंदरे राष्ट्रवादीवर केलेल्या टिकेनंतर संभाजी ब्रिगेड आणि...

Read more

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साधला निशाणा

  भाजपच्या नवनिर्वाचित चार नव्या केंद्रीय मंत्र्यांकडून भाजपकडून संपूर्ण महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये अनेक भागात नव्यानं...

Read more

अमर,अकबर,अँथनी यांची तीन दिशेला तीन तोंड, रावसाहेब दानवे यांनी साधला पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षातील नेते आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही...

Read more

“शरद पवारांना चांगलं माहिती आहे की.’ – देवेंद्र फडणवीसांनी केले सूचक विधान

मुंबई | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्धा तापलेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन...

Read more
Page 160 of 245 1 159 160 161 245