Thursday, May 9, 2024

महाराष्ट्र

नुसत्या जाहिराती करून कोरोना संपणार नाही, नवाब मलिक यांची पुन्हा मोदी सरकारवर टीका !

पुन्हा एकदा देशभसरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तसेच रुग्णसंख्या सुद्धा वधगताना दिसत आहे. आज कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी...

Read more

लढा कोरोनाशी: संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टरांनी मुंबईतील सुमारे 700 खासगी डॉक्टरांना...

Read more

ऑक्सिजन वाहून नेणार्‍या टँकरना राष्ट्रीय महामार्गावर टोल मधून सूट !

सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा...

Read more

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा दुष्परिणाम :२० दिवसांत १२५ जणांनी गमावले प्राण

सोलापूर : राज्यात कोरोनाचे अनेक नवीन रुग्ण आढळत असताना देखील निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली होती. या पोटनिवडणुकीत...

Read more

मुंबई महापालिकेमार्फत लस खरेदी करून मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे”- अतुल भातखळकर

मुंबई : कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच राज्यासह देशातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईकरिता विशेष अभियान राबवून संपूर्ण मोफत व...

Read more

राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार का?; राजेश टोपे म्हणतात की..!

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनचा कालावधी येत्या काही दिवसात संपुष्ठात येणार आहे....

Read more

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू, अजित पवारांचे मोठे विधान

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे...

Read more

लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा – उदयनराजे भोसले

सातारा ; सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे....

Read more

सोलापूर जिल्ह्यात 8 ते15 मे कडक लॉकडाऊन; असे आहेत आदेश

सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सायंकाळी तातडीच्या पत्रकार...

Read more

मराठा समाजाचं ठरलं, १६ तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, हे आहे पहिल्या मोर्चाचे ठिकाण !

राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले...

Read more

मराठा आरक्षणावर केंद्राने तात्काळ निर्णय घ्यावा!; ।मुख्यमंत्री ठाकरे यांचे जनतेला शांतता राखण्याचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल...

Read more

फडणवीसांनी दिलेले आरक्षण बेकायदेशीर होते, मंत्री अशोक चव्हाण यांची टीका !

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...

Read more

रेमडेसिवीर इंजेक्शन न घेता ८६ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मिळवला विजय !

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या...

Read more

मराठा आरक्षण कायदा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय !

नवी दिल्ली : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण...

Read more

हरल्या म्हणून काय झालं ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार – संजय राऊत

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, ममता बॅनर्जी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. बंगालमध्ये...

Read more

चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी – हसन मुश्रीफ

मंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी...

Read more

कोल्हापूर हे विसरणार नाही; गोकुळची निवडणूक झाल्यावर सत्तापिपासू पालकमंत्र्यांनी लॉकडाऊन केला – शौमिका महाडिक

सध्या संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. अशातच आता कोल्हापुरात...

Read more

सकारात्मक बातमी: राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट

राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी...

Read more

लस देण्याच्याबाबतीत ‘सीरम’ने महाराष्ट्राचा प्रथम विचार करावा – राजेश टोपे

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार मजवायला सुरवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा मोठया संख्याने वाढताना दिसत आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी...

Read more

तुळजाभवानी देवीची ‘धन्वंतरी’ रुपात पुजा – कपाळी हळदी कुंकवात डॉक्टर यांचे चिन्ह

तुळजाभवानी देवीची 'धन्वंतरी' रुपात पुजा - कपाळी हळदी कुंकवात डॉक्टर यांचे चिन्ह   कोरोना संकटातून मुक्ती देण्याची भवानी चरणी प्रार्थना...

Read more
Page 176 of 260 1 175 176 177 260