Friday, May 3, 2024

राजकारण

गृहिणी ते ‘काेल्‍हापूर उत्तर’च्‍या पहिल्‍या महिला आमदार जयश्री जाधव…

  गृहिणी ते 'काेल्‍हापूर उत्तर'च्‍या पहिल्‍या महिला आमदार जयश्री जाधव...       ग्लोबल न्यूज : सहा महिन्यांपूर्वी त्या गृहिणी...

Read more

भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल

  नाशिक | मशिदीत लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावरून सध्या घमासान सुरु झाले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार...

Read more

“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…” भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आव्हान

  मुंबई - भाजपा नेते किरीट सोमय्याआणि शिवसेना यांच्यातीव वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.सोमय्यांनी शिवसेना नेत्यांच्या भ्रष्टाचारासोबतच आता थेट ठाकरे...

Read more

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांची ‘मातोश्री’बाहेर गर्दी, प्रचंड वाहतूक कोंडी

  मुंबई : मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्यानंतर दिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत....

Read more

राज ठाकरेनंतर उद्या ओवैसी,जयंत पाटलांनी सांगितली पुढची आयडिया

  मुंबई : राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाच्या भूमिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील येत्या काळातील राजकारणावर भाष्य...

Read more

राणा दाम्पत्य सुपारी घेऊन काम करते, शिवसेनेला आव्हान देण्याची त्यांची औकात नाही

  मुंबई : रवी राणा आणि नवनीत राणा हे दाम्पत्य आजपर्यंत सुपाऱ्याच घेऊन काम करत आले आहे. त्यांनी मातोश्रीवर येऊन...

Read more

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक :जयश्री जाधव 9576 मतांनी आघाडीवर

  कोल्हापूर | पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी...

Read more

राज ठाकरेंच्या घोषणेनंतर वाराणसीत मंदिरं-घरांवर भोंगे चढले, हनुमान चालीसा पठण

  वाराणसी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत दिलेल्या अल्टिमेटमची घोषणा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Read more

क्षमता होती म्हणूनच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतो – एकनाथ खडसे

  माझ्यात राजकीय नेतृत्व करण्याची क्षमता होती, म्हणूनच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतो. पोरीबाळींच्या नादी लागून कुणी मुख्यमंत्री होत नाही', अशा शब्दांत...

Read more

मुस्लिमांची टोपी घातलेला राज ठाकरेंचा बॅनर झळकल्यानंतर मनसेन दिलं सडेतोड उत्तर

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात काल दादरमध्ये शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आल्यानंतर आता मनसेने या...

Read more

राज ठाकरे हे मराठी ओवेसी, फक्त हे हिंदूंना भडकवतात’

  मुस्लिम समाजाला भडकविण्याचं काम करतात. आणि हे ओवेसी हिंदु समाजाला भडकवण्याचं काम करतात. दोघांचाही उद्देश एकच आहे. दोघांचीही मातृसंस्था...

Read more

एका शब्दात शरद पवारांनी उडवली फडणवीसांच्या ट्वीटची खिल्ली, म्हणाले…

  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून आरोप केले त्याचा फक्त मी एंजॉय करतोय, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

Read more

राणांची मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा

  मुंबई : हिंदुत्वाचा पुरस्कार करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी, असं आव्हान आमदार रवी...

Read more

शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”, गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर जहरी टीका

  जळगाव | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला...

Read more

आता मनसे उद्धव ठाकरेंचे वडीलही ‘हायजॅक’ करणार का ?

  मुंबई | बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना मनसेने शिवसेना भवनावर दगडफेक केली, त्यांना यातना दिल्या. आता हीच मनसे बाळासाहेब...

Read more

“लोकांच्या समस्या राजसाहेबांनीच सोडवायच्या, तुम्ही फक्त प्रॉपर्टी…”, मनसेचा टोला

  मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला ‘वीरप्पन गँग’ म्हणून डिवचले आहे. “महागाई वर आम्हीच बोलायचं,...

Read more

भोंग्यांमधून वाढलेल्या किंमतींवर…, आदित्य ठाकरेंनी साधला मनसेवर निशाणा

  गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवर वाजणारे भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून मोठं राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंगे...

Read more

“शरद पवार राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देतायत म्हणजे…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर राष्ट्रवादीचे सर्व नेते मनसेवर तुटून पडली होती तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी...

Read more

राज ठाकरेंच्या गर्जनेचा उत्तर प्रदेशातही आवाज; मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केल्याचा मुद्दा उत्तर प्रदेशातही गाजू लागला आहे. मथुरा,...

Read more

‘शिवसेनेने गीता पठणाऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली’; दानवेंचा निशाणा

'शिवसेनेने गीता पठणाऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली'; दानवेंचा निशाणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचा उल्लेख 'अमर...

Read more
Page 67 of 245 1 66 67 68 245