Saturday, May 11, 2024

महाराष्ट्र

संभाजीराजेंच्या ‘त्या’ ट्विटनंतर राजेंना गृहमंत्र्यांचा फोन ..आणि त्या वादावर पडदा

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून काही वेळापूर्वी खळबळजनक विधान केले होते. त्यांनी सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटल्याने राजकीय...

Read more

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 15 जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदच राहणार

सोलापूर : शहरातील कोरोनाचा (Covid-19) संसर्ग कमी झाला असून रूग्णसंख्या 50 पेक्षा कमी झाली आहे. ग्रामीण भागातील रूग्णसंख्या अजूनही कमी...

Read more

दिल्लीत जाऊन मोदींना फक्त एवढं सांगा, अजित पवारांनी केली रामदास आठवले यांच्याकडे ही विनंती

मुंबई : मुंबईतील मेट्रोच्या २ ए आणि ७ या दोन मार्गिकांचे सोमवारी उद्घाटन झाले या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह...

Read more

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले! देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी...

Read more

कोरोना संकट कमी होत असले तरी निर्बंध आणखी काही काळ राहणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा कोरोना संकट कमी होत असले तरी निर्बंध आणखी काही काळ राहणार...

Read more

लॉकडाऊन वाढणार की हटवणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साधणार संवाद

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आज राज्यातील काही भागामध्ये संसर्गाचे प्रमाण कमी प्रमाणात आढळून येत आहे. याच...

Read more

काँग्रेसच्या पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज – संजय राऊत

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना...

Read more

कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या रुग्णलयांवर होणार कारवाई – जयंत पाटील

सांगली : कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रूग्णास रूग्णालयात बेड शिल्ल्क असतानाही दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून येत आहेत....

Read more

आघाडीच्या डजनभर नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाडायला सुरवात केल्या आहेत. त्यातच...

Read more

मराठा आरक्षणाचे हुकूमाचे पान मोदींकडे, संजय राऊत यांचे सूचक विधान

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना खासदार छत्रपती संभाजी राजेंनी मागचे दोन दिवस राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन...

Read more

दिलासादायक: राज्यात कोरोना बधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त; मृत्यू संख्या ही घटली

महाराष्ट्रातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या आज पुन्हा कमी झाली. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणखी दिलासा देणारा ठरला. दिवसभरात कोरोना निदान झालेले...

Read more

सिरमचे प्रमुख अदर पूनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याबाबत न्यायालयाने मागितले उत्तर

मुंबई - कोरोनावर कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा...

Read more

‘शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं?’; पवार-संभाजीराजेंच्या भेटीवरून खा. नारायण राणेंची टीका

मुंबई : राज्यात मराठा  आरक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजत असताना खासदार छत्रपती संभाजी राजेंनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र...

Read more

माजी खासदार नितेश राणे यांची थेट छत्रपती संभाजी राजेंवर टीका वाचा काय आहे प्रकरण !

मुंबई : राज्यात मराठा आक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजत असताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार...

Read more

मराठा आरक्षणविरोधी लढ्याला भाजपची रसद? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जाहीर केली नावे

मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजताना दिसत आहे. त्यात अत्तधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर चिकलफेक सुरु केली आहे. त्यातच आज...

Read more

मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल, आरक्षणाबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे...

Read more

संजय राऊत यांनी धनगर समाजाची माफी मागावी, माजी आ. रामराव वडकुते यांची मागणी

काही दिवसापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बाहेरजी यांची तुलना थेट माता...

Read more

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ब्रिच कँडी रुग्णालयातील शस्त्रक्रियेनंतर...

Read more

राणेंनी सरकारवर केले औषधाच्या टेंडर भ्रष्टाचाराचे आरोप

  दिव्या चौधरी राणेंनी सरकारवर केले औषधाच्या टेंडर भ्रष्टाचाराचे आरोप नवी मुंबई- आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर...

Read more

सरकारला सर्व गोष्टींची माहिती आहे, ‘ठाकरे’ सरकार काय खुळ नाही- छत्रपती संभाजीराजे

औरंगाबाद : सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजताना दिसून येत आहे, त्यात आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार...

Read more
Page 172 of 260 1 171 172 173 260