महाराष्ट्र

संजय राऊत यांनी धनगर समाजाची माफी मागावी, माजी आ. रामराव वडकुते यांची मागणी

काही दिवसापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता…

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट…

राणेंनी सरकारवर केले औषधाच्या टेंडर भ्रष्टाचाराचे आरोप

  दिव्या चौधरी राणेंनी सरकारवर केले औषधाच्या टेंडर भ्रष्टाचाराचे आरोप नवी मुंबई- आज झालेल्या पत्रकार…

सरकारला सर्व गोष्टींची माहिती आहे, ‘ठाकरे’ सरकार काय खुळ नाही- छत्रपती संभाजीराजे

औरंगाबाद : सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजताना दिसून येत आहे, त्यात…

पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते” – निलेश राणे

मुंबई : राज्यात आलेल्या तौक्त वादळाच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली…

गुप्त बैठका दोनशे लोकांसमोर विश्रामगृहावर होत नसतात, राणे यांच्या टीकेला मंत्री उदय सामंत यांचे प्रतिउत्तर !

तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास…

नागपुरात बालकांसाठी 200 खाटांचे रूग्णालय उभारण्यास, देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेता नागपुरात लहान बालकांसाठी 200 खाटांचे रूग्णालय सुसज्ज ठेवावे,…

तमाशा सृष्टीतील एक तारा निखळला… तमाशा सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड..

तमाशा सृष्टीतील एक तारा निखळला… तमाशा सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड.. ● तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या…

भाजपने ॲापरेशन लोटसचा कधीच दावा केला नाही, तरी एवढी धास्ती का? – केशव उपाध्ये

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि माजी…

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यातील घरी चाकूहल्ला

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकरी हिच्या वडिलांवर पुण्यात राहत्या घरी एका अज्ञान व्यक्तीने चाकू हल्ला केला…

तिसऱ्या अपत्यामुळे भाजपा नगरसेवकाला गमावावे लागले नगरसेवकपद

सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर मनपाच्या नगसेवकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला…

प्रसंगी भाजप खासदारपदाचा राजीनामा देईन – संभाजीराजे

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर चिकलफेक सुरु केली…

उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत गुप्त भेट, भाजपच्या या नेत्याचा दावा !

सिंधुदुर्ग : राज्यात शिवसेना पक्षाने भारतीय जनता पक्षाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी…

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता दहावी, बारावी परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा – केशव उपाध्ये

  महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या…

मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक मोर्चात भाजपाचा संपूर्ण सहभाग असेल, चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

  मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने अथवा संघटनेने मोर्चा काढला तरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्षाचा…

राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे?

राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल.…

धक्कादायक! शेजारीण चार्जर घ्यायला गेली आणि तिने पाहिलं अस काही की..

पुणे । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या…

शरद पवारांचे उदाहरण देत चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला !

सध्या राज्यात कोरोना संसर्गाचे संकट उभे राहिलेले असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या…

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची संपत्ती केली जगजाहीर;मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबण्याचे नाव…

पंधरा जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज, जिल्हाधिकारी व पोलीस महासंचालकांना दिल्या बारकाईने सर्वेक्षण करण्याच्या सूचना……!

मुंबई दि.२२ – राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आज १५ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी…