बटणावरील मतदानाने सगळे बिघडले, आता शिक्काच हवा – आ. प्रणिती शिंदे

सोलापूर – बटणावरील मतदानाने सगळे बिघडले, आता शिक्काच हवा – आ. प्रणिती शिंदे

ANC – आगामी निवडणुकीत ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन् हातावर मारा शिक्का’ असं आवाहन सोलापुरातील मतदारांना आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

सध्या तरी कुठलीही निवडणूक नाहीये. मात्र, येणाऱ्या निवडणूकांमध्ये आता शिक्काच असायला हवा. बटणावरील मतदानाने सगळे बिघडलय.असं मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करत इव्हिएम मशीनच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उभ केल आहे.सोलापुरातील बापूजी नगरमध्ये युवक काँग्रेसच्या शाखा उदघाटनाच्या वेळी त्यां बोलत होत्या.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: