ब्रेकिंग : भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा; या नेत्याकडे तात्पुरता पदभार-

ब्रेकिंग : भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा;  या नेत्याकडे तात्पुरता पदभार- 

ब्रेकिंग : भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष पद या नेत्याकडे दिले

सोलापूर: खळबळजनक एका राजकीय नेत्याचा बेडरूमधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल !

सोलापूर : एका महिलेने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मोठी बदनामी झाली. हा व्हिडिओ मंगळवारी दुपारी प्रसारमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला.

त्यानंतर काही वेळातच श्रीकांत देशमुख यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला. चंद्रकांत पाटील यांनी तो तातडीने स्वीकारत जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे दिला आहे तसे त्यांनी पत्र प्रसारमाध्यमांना पाठवले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: