Thursday, November 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात

by Team Global News Marathi
April 20, 2023
in राजकारण
0
आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात

 

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खारपान पट्ट्यातील क्षारयुक्त पाणी टँकरने घेऊन जात असताना देशमुख यांना धामणा परिसरात अडवण्यात आले. दरम्यान, पाणीप्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुख यां अटक झाली आहे. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले आणि अटक केली.

तर दुसरीकडे हे सरकार जनतेलाच घाबरु लागले, असे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. नितीन देशमुख यांच्या ‘जल यात्रे’ला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. असे असतानाही यात्रा काढण्यात आली. मात्र, आता देशमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघामधील 69 खेडी योजनेवरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मागणीसाठी नितीन देशमुख यांनी आपल्या समर्थकांसोबत अकोला ते नागपूर पायदळ यात्रा काढली. खारपान पट्ट्यातील खारं पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंघोळ घालण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. देशमुखांना आता ताब्यात घेतल्यानं राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आता याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी कार्यक्रमात ७८ जणांचा मृत्यू

पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी कार्यक्रमात ७८ जणांचा मृत्यू

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group