#सत्य | दुसऱ्यांना त्रास देऊन कमावलेला ‘पैसा’ कधीच ‘सुख’ देत नाही

परस्य पीडया लब्धं धर्मस्योल्लंघनेन च । आत्मावमानसंप्राप्तं न धनं तत् सुखाय वै ।।सुभाषित।।

दुसऱ्यांना त्रास देऊन, धर्माचे उल्लंघन करुन आणि स्वतःचा अपमान सहन करुन मिळविलेल्या धनामुळे सुखप्राप्ती होत नाही.

दुसरोंको दु:ख देकर, धर्म का उल्लंघन करके या खुद का अपमान सहकर कमाएं हुए धन से सुख प्राप्त नहीं होता ।

ग्लोबल न्युज नेटवर्क: