शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही;मुख्यमंत्र्याच्या व्हिडिओ वर संजय राऊतांचे उत्तर

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली. फडणवीसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. स्वाभिमान, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व याला उत्तर दिलं जाईल. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे असेही राऊत म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: