राष्ट्रवादी युवक काँग्रेसची 68 पदाधिकाऱ्यांची नवीन यादी जाहीर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी युवक आघाडीची 68 जणांचा समावेश असलेली कार्यकारिणी जाहीर केली आहे.
या कार्यकारिणी मध्ये 11 प्रदेश उपाध्यक्ष,24 प्रदेश सरचिटणीस,22 प्रदेश सचिव,तर10 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.

प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि रविकांत वरपे यांच्या नेतृत्वाखाली या निवडी करण्यात आल्या.यामध्ये किशोर मासाळ ,नाविद मुश्रीफ,बशरद लाड, ऋतूराज हालगे, डॉ. संतोष मुंडे, निखिल ठाकरे, कुमार वाळके, अभिषेक बोके, मयुर गायकवाड , सचिन पिंगळे, सत्यजीत शिसोदे हे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

प्रदेश सरचिटणीस कार्यालयीन कामकाज म्हणून विशाल काळभोर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर प्रदेश सरचिटणीस म्हणून श्री. दिलीप धोंडगे,श्री. प्रदीप कंद ,श्री. गोरख नलावडे,श्री. प्रतिक मोहिते,श्री. निशांत वाघमारे
श्री. विशाल काळभोर, श्री. ललित बागूल , श्री. रणजीत लोमटे, श्री. दिपक वारंगे ,श्री. अनंत काळे ,श्री. जगदीश पंचबुध्दे ,श्री. प्रशांत बाबर ,श्री. चेतन कासव, श्री. पंकज मुंडे ,श्री. अॅड प्रमोद सरवदे ,श्री. संदीप रविंद्र पाटील ,श्री. विनय कडू ,श्री. संदीप किटे ,श्री. गजानन रेवाडकर ,
श्री. विलास झोडापे ,श्री. संदीप उर्फ लाला चिंचवडे ,श्री. युनुस शेख ,श्री. प्रशांत कवडे
श्री. रणजीत मुंडे,श्री. अॅड इरफान शेख यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे.

रेहान देशमुख ,गजानन खामीतकर, वल्लीखान पठाण, नवनाथ देवकाते,प्रमोद सांगळे, सय्यद जावेद ,डॉ अमीत नागरे, आशिष मेटे, राहल तायडे
,मोहम्मद कफील,विठ्ठल चव्हाण ,मनोज शांताराम कन्नाडे, निशिकांत पेठे ,जनरसिंग गाडीवाले
,अरुण आजबे ,श्रीकांत शिंदे ,अमोल पालपल्लीवा ,ईम्तीयाज शेख, संतोष राजपूत ,मोहसीन शेख, नाझीम रिजवी ,सुहास गाडेकर यांची प्रदेश सचिव तर भुडाण गाडेकर, विनायक गव्हाणे स्वप्नील इंगळे , अविनाश चव्हाण, वैभव गांगुर्ड ,भुषण काळे, विवेक कनावजे,अभिषेक खंडागळे,मनबीरसिंग ग्रंथी ,अमित पिचकाटे यांची
कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

admin: