मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सकाळपासून ताप असल्याने आणि अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
दोन दिवसांपूर्वीही त्यांची वैद्यकीय चाचणी झाली होती. त्यांना ताप आणि अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले गेले आहे.त्याना किडनी स्टोन चा त्रास होत आहे.