बार्शीत राजकारण तापणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीतील राजकीय वातावरण आजपासून तापण्यास सुरुवात होणार असे दिसत असून, निवडणुकीच्या रणनिती आखणीसाठी साठी आज गुरुवारी आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीच्या तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शनिवारी भाजपाच्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे..

admin: