बार्शीत उज्वला सोपल यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा होम टू होम प्रचारावर भर

बार्शीत होम टू होम प्रचार ः बार्शी विधानसभा मतदार संघातील शिवसेना भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये उज्वला योगेश सोपल यांच्या नेतृत्वाखाली महिलांची पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी भगवे फेटे परिधान करून होम टू होम प्रचार करणार्‍या महिला दिसत आहेत.

यावेळी उपस्थित उज्वला सोपल, रत्नमाला सोपल, सुष्मा सोपल, आरती साखरे, प्रविणा होनराव, लक्ष्मी हिरेमठ, सुजाता हालकुंडे, साखरबाई चव्हाण, सुमन कांबळे, सुवर्णा गिराम, पद्मजा काळे, मंगल पाटील, अरुणा परांजपे, मिना धर्माधिकारी, कल्याणी बुडुख, मनिषा नान्नजकर,  उषाताई गरड, सुवर्णा हालगुडे,पद्मा काळे, मीना पवार, आश्विनी बुडूख, वर्षा रसाळ, रिझवाना शेख, रजनी सोपल,  मंदाताई काळे, करुणा हिंगमीरे, वनिता वाघ, मनिषा नान्नजकर लक्ष्मी स्वामी महानंदा पुजारी, सुवर्णा सोपल, भावना रेणके, शैला रेणके, शोभा मनगीरे, आश्विनी बुगडे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: