पुणे जिल्ह्यात 24 तासात सापडले 243 नवे कोरोना रुग्ण; 2914 जणांवर उपचार सुरू

पुणे फ्लॅश :जिल्ह्यात मागिल 24 तासात एकूण 243 नवे कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आढळले.पुण्यात आता पर्यंत कोरोना वायरस ग्रस्त रुग्णाची संख्या झाली एकूण 8717
मात्र सध्या रुग्णालयात फक्त 2914 सक्रिय कोरोना वायरस ग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना वायरसने 13 रुग्णाचा घेतला बळी. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 391 रुग्णाचा कोरोना वायरसने घेतला बळी.आज एकूण 209 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण बरे झाले. आता पर्यंत एकूण 5412 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आजार मुक्त झाले

ग्लोबल न्युज नेटवर्क: