छाननी अंती 20 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध तर तीन जणांचे अर्ज ठरले अवैध


          उस्मानाबाद - 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी   एकूण 23 जणांनी 37 नामनिर्देशन फॉर्म दाखल  केले होते.

          आज बुधवार, 27 मार्च 2019 रोजी छाननी अंती पुढील उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली आहे.

       नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेल्या  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे -

1. श्री.राणा जगजितसिंह पाटील (मु.पो. तेर, उस्मानाबाद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), 2. अर्चना राणाजगजितसिंह पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), 3.श्री. ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (मु.पो. गोवर्धनवाडी, उस्मानाबाद (शिवसेना),4.श्री. अर्जुन सिद्राम सलगर (मु.पो. सिरगापूर, उस्मानाबाद (वंचित बहुजन आघाडी), 5.डॉ . शिवाजी पंढरीनाथ ओमान (बहुजन समाज पार्टी ),6.दीपक महादेव ताटे (भापसे पार्टी), 7.अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल), 8.श्री. विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (मु.पो. लिंबाळा, जि. लातूर (क्रांतिकारी जयहिंद सेना),9.श्री. नवनाथ दशरथ उपळेकर (मु.पो. उपळे (मा.), उस्मानाबाद (अपक्ष),10. श्री. सुशिलकुमार दत्तात्रय जोशी (मु.पो. कारी, जि. सोलापूर(अपक्ष),  (अपक्ष),11.श्री.तुकाराम दासराव गंगावणे (मु. पो. परंडा, उस्मानाबाद (अपक्ष),12.जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष),13.सय्यद सुलतान लडखान (अपक्ष), 14.अतुल विक्रम गायकवाड (अपक्ष), 15.डॉ. वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष), 16.काकासाहेब बापूराव राठोड (अपक्ष), 17.नेताजी नागनाथ गोरे (अपक्ष), 18.बसवराज गुरुलिंगप्पा वरनाळे (अपक्ष),19.शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष), 20.श्री. आर्यनराजे किसनराव शिंदे(अपक्ष),

          नामनिर्देशन अर्ज अवैध ठरलेल्या  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे-

1. श्री. विष्णू गोविंद देडे, शिवाजी नगर, उस्मानाबाद,2.लिंबाजी गोपा राठोड(अपक्ष),

3.श्री. मनोहर आनंदराव पाटील(अपक्ष

admin: