अबब: देशात तब्बल एवढे कोटी लोक करतात मद्यसेवन

दिल्ली: देशात दारू पिणाऱ्यांची आकडेवारी केंद्र सरकारने राज्यसभेत केली जाहीर

आकडेवारी सामाजिक न्यायमंत्रालयाने व्यसने करणाऱ्या नागरिकांचा आकडा कळावा यासाठी सर्वेक्षण केलं होतं. देशातील तब्बल 16 कोटी लोक दारू पितात, तर यातील साधारण 6 कोटी लोकांना याची सवय आहे. तर 3.1 कोटी लोक भांग असलेल्या उत्पादनांचं सेवन करतात.

सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत सांगितले कि, 2018 मध्ये देशात अशाप्रकारचा केलेला हा पहिलाच सर्व्हे आहे.

या सर्व्हेची जबाबदारी नॅशनल ड्रग डिपेंडेंस सेंटर, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) यांना देण्यात आली होती.

10 ते 70 वर्ष वयोगटामध्ये दारू किंवा इतर अंमली पदार्थांचं सेवन करण्याचे प्रमाण जास्त 26 लाख लहान मुलं ही हुक्का,सिगारेट, ई सिगारेट अशी व्यसने करतात

ग्लोबल न्युज नेटवर्क: