रस्त्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; वाचा सविस्तर-

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. रात्री उशिरा या बदल्यांचा आदेश जारी झाला आहे

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे

1.विकास चंद्र रस्तोगी – माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव पदावरून बदली. नानजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती

2. डॉ. एच. मोडक – आरोग्य विभागाचे उपसचिव म्हणून नियुक्ती

3. संदिप राठोड – हाफकीन महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती

4. एस. एल. अहिरे – महिला व बाल विकास विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती

5. अनिल भंडारी – बीज महामंडळाच्या ( अकोला ) व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली. विक्रीकर विभागाचे सह आयुक्त पदावर नियुक्ती

6. सुशील खोडवेकर – शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव पदावरून बदली. कृषी विभागाच्या उपसचिव पदावर नियुक्ती.

बी. बी. दांगडे – रायगडच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष पदावरून बदली. ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: