Sunday, March 26, 2023

Tag: एकनाथ शिंदे

शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे  महत्त्वाचे निर्णय

अखेर तीन महिन्यांनंतर मिळाले जिल्ह्यांना पालकमंत्री ; जिल्हानिहाय यादी जाहीर

  अखेर तीन महिन्यांनंतर मिळाले जिल्ह्यांना पालकमंत्री ; जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबई : मुख्यमंत्री ...

“मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, उगीच आलं यांच्या मनात आणि…”

“मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, उगीच आलं यांच्या मनात आणि…”

“मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, उगीच आलं यांच्या मनात आणि…”, अजित पवारांचा ‘त्या’ घोषणेवर आक्षेप! अजित पवार म्हणतात, “मुख्यमंत्री झाल्यानंतर ...

मतदारांच्या वतीने एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

मतदारांच्या वतीने एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

मतदारांच्या वतीने एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगातून सर्वोच्च न्यायालयात पोहचलेल्या अनेक याचिकांमध्ये आता ...

पालकमंत्र्यांची घोषणा नाही, 19  जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण अधिकार दिले या मंत्र्यांना ; सरकारने केली नावं जाहीर

पालकमंत्र्यांची घोषणा नाही, 19 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण अधिकार दिले या मंत्र्यांना ; सरकारने केली नावं जाहीर

पालकमंत्र्यांची घोषणा नाही, 19 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण अधिकार दिले या मंत्र्यांना ; सरकारने केली नावं जाहीर मुंबई, 11 ऑगस्ट : 30 जूनला ...

दगड मारून पळून जाणे म्हणजे…उदय सामंतांवरच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पोलीस..

दगड मारून पळून जाणे म्हणजे…उदय सामंतांवरच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पोलीस..

दगड मारून पळून जाणे म्हणजे...उदय सामंतांवरच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पोलीस.. पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे ...

शिंदे गटाची ठाकरेंना ऑफर : आमच्यासोबत या, शेवट गोड करू, आमचे पक्षप्रमुखपद रिकामे

शिंदे गटाची ठाकरेंना ऑफर : आमच्यासोबत या, शेवट गोड करू, आमचे पक्षप्रमुखपद रिकामे

शिंदे गटाची ठाकरेंना ऑफर : आमच्यासोबत या, शेवट गोड करू, आमचे पक्षप्रमुखपद रिकामे मुंबई : आम्ही शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली ...

ठाकरेंना धक्का! मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर; वाचा कोणावर कुठली जबाबदारी

ठाकरेंना धक्का! मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर; वाचा कोणावर कुठली जबाबदारी

ठाकरेंना धक्का! मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर; वाचा कोणावर कुठली जबाबदारी मुंबई : मागील काही काळापासून एकनाथ शिंदे आणि ...

शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे  महत्त्वाचे निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट ५० ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या अशा शुभेच्छा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या अशा शुभेच्छा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बंड पुकारुन सत्ता ...

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!!

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!!

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!! >> संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिलखुलास, सडेतोड मुलाखतीची देशभरात वादळी चर्चा सुरू आहे. मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ‘ठाकरे’ यांनी अत्यंत व्यथितमनाने सांगितले, ‘‘ज्यांना मी आपले मानले, तीच माणसंसोडून गेली. म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती. त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही.’’ उद्धव ठाकरेयांनी आणखी एक सत्य सांगितलं, ‘‘भाजपात आजबाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जातंय. मुख्यमंत्रीपदापासून विरोधी पक्षनेते पदापर्यंत.’’ उद्धवठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, ‘‘महाविकास आघाडीचाप्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले. ‘वर्षा’ सोडूनजाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू ढाळले. कोणत्यामुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले? त्या अश्रूंचे मोल मी वायाजाऊ देणार नाही!’’ उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकशाहीचे भवितव्य, विरोधी पक्षांना खतम करण्यासाठी सुरू असलेला ‘ईडी’, ‘सीबीआय’चा गैरवापर यावर आसूड ओढले व अत्यंतज्वलंत भाषेत जाहीर केलं, ‘‘दिल्लीवाल्यांना शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा झगडा लावून महाराष्ट्रात मराठीमाणसांकडून मराठी माणसांचीच डोकी फोडायचीआहेत!’’ विरोधी ...

मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप मुंबई : शिवसेना नगरसेवकांच्या हत्येच्या सुपाऱ्या कोणी दिल्या?, असा ...

हा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला आणि…. देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक!

हा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला आणि…. देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक!

हा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला आणि.... देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक! महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनेक भाजप नेत्यांमध्ये ...

पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत’

पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत’

मुंबई, 20 जुलै : 'महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहे. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण ...

ठाणे, नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार

शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ? प्रवक्तेपदावरुन राऊतांचा पत्ता कट! या नेत्यांना मिळाली संधी

शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ? प्रवक्तेपदावरुन राऊतांचा पत्ता कट! या नेत्यांना मिळाली संधी शिवसेनेतून मोठा उठाव करत मुख्यमंत्री एकनाथ ...

राज्यातील सत्तांतर: ‘ नैतिकता ‘ टिकणार की उखडली जाणार ; वाचा सविस्तर-

राज्यातील सत्तांतर: ‘ नैतिकता ‘ टिकणार की उखडली जाणार ; वाचा सविस्तर-

एकनाथ शिंदे व साथीदारांकडे संविधानानुसार एकच पर्याय शिल्लक आहे तो म्हणजे त्यांनी एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होणे, विलीन होणे, नाहीतर ...

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का ? दिपाली सय्यद यांचे खळबळजनक ट्विट

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का ? दिपाली सय्यद यांचे खळबळजनक ट्विट

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का ? दिपाली सय्यद यांचे खळबळजनक ट्विट मुंबई - शिवसेनेत बंडखोरी करत ...

या भयातून शिवसेना फोडली व उद्धव ठाकरे यांचे पाय खेचले, हेच सत्य आहे.” – संजय राऊत

या भयातून शिवसेना फोडली व उद्धव ठाकरे यांचे पाय खेचले, हेच सत्य आहे.” – संजय राऊत

भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार तेव्हा आले असते तर ती काय नैसर्गिक युती होती?" संजय राऊतांचा सवाल या भयातून शिवसेना फोडली ...

पन्नास च्या पन्नास आमदार निवडून आणणार.. एक जरी पडला तर..एकनाथ शिंदेचे ओपन चॅलेंज

पन्नास च्या पन्नास आमदार निवडून आणणार.. एक जरी पडला तर..एकनाथ शिंदेचे ओपन चॅलेंज

पन्नास च्या पन्नास आमदार निवडून आणणार.. एक जरी पडला तर..एकनाथ शिंदेचे ओपन चॅलेंज ठाणे: मी मुख्यमंत्रीपदासाठी नव्हे तर माझ्यावर विश्वास ...

आता आदित्य ठाकरेंना झटका; युवा सेनेतील  प्रमुख सहकारी एकनाथ शिंदे गटात सामील

आता आदित्य ठाकरेंना झटका; युवा सेनेतील प्रमुख सहकारी एकनाथ शिंदे गटात सामील

आता आदित्य ठाकरेंना झटका; युवा सेनेतील प्रमुख सहकारी एकनाथ शिंदे गटात सामील पुणे :- एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाळी ...

आम्ही त्यांना असे अमृत पाजले आहे की,शिंदे-फडणवीस यांची गाडी अशी सुसाट जाईल-नितीन गडकरी

आम्ही त्यांना असे अमृत पाजले आहे की,शिंदे-फडणवीस यांची गाडी अशी सुसाट जाईल-नितीन गडकरी

आम्ही त्यांना असे अमृत पाजले आहे की,शिंदे-फडणवीस यांची गाडी अशी सुसाट जाईल... "ऐसा अमृत पिलाया है कि, शिंदे-फडणवीस गाडी कभी ...

Page 1 of 3 1 2 3