Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 26, 2022
in महाराष्ट्र
0
मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेना नगरसेवकांच्या हत्येच्या सुपाऱ्या कोणी दिल्या?, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी नक्षलवाद्यांना दिली होती. मात्र, ही पहिली वेळ नव्हती. ठाण्यातील काही नगरसेवक आणि अगदी मलाही मारण्याची सुपारी मातोश्रीतून 2005 मध्ये दिली होती. मात्र त्यावेळी मला समोरच्यांनी सांगितले तुमची सुपारी दिली आहे जपून रहा. आम्ही नाहीतर बाकी कुणीतरी हे काम करेल, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. Before Eknath Shinde from Matoshree, I was also killed

माझ्यासाठी मातोश्री नवे नाही, उद्धव ठाकरे इतरांना मर्द असले तर हे करा ते करा असे म्हणतात, त्यांनी तरी ते सिद्ध केले का असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. तर रमेश मोरे जयेश जाधव यांची सुपारी कुणी दिली असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सगळी कामे लोकांकडून करून घ्यायची हे उद्धव ठाकरेंचे काम आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

उद्धव ठाकरेंची सामनातून आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीवर नारायण राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरेंची भाषा मर्दानी नाही आणि हे लोकांना मर्द नाही असे म्हणता असा टोलाही राणेंनी लगावला आहे. ते शिवसेनेच्या 40 आमदारांना मर्द नाहीत, असे म्हणतात. पण हे 40 आमदार कर्तृत्ववान आहेत. त्यांनी हिंमत करून शिवसेना सोडली आहे. खरं म्हणजे त्यांनी शिवसेना सोडलेली नाही. ते आमदार म्हणजेच शिवसेना आहेत, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेकटनारायण राणेहत्या
ADVERTISEMENT
Next Post
रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीतच राहणार, व्हॉटसअॅप स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांना दिला सूचक संदेश

रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीतच राहणार, व्हॉटसअॅप स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांना दिला सूचक संदेश

Recent Posts

  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार
  • ‘पठाण’ची यशस्वी वाटचाल’, कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेटमध्य बदल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group