Thursday, November 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 20, 2023
in महाराष्ट्र
0
भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

बार्शी |

बार्शी शहरांमध्ये गेल्या चौदा वर्षापासून भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठान हे अविरतपणे काम करत आहे. या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर चव्हाण आहेत. सन २०२३-२४ या वर्षासाठी ‘भाग्यकांता प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी सुनिता गाडेकर यांची तर सचिवपदी गणेश दिलीप शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली.

प्रस्ताविक डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाग्यकांताचे उपाध्यक्ष राजा माने यांनी केले. ते म्हणाले की, या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात, सामाजिक बांधिलकी बरोबर मानवी जीवनाला आकार देण्याचे काम ही संस्था करते. गेल्या ३२ वर्षापासून ब्युटीशियन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुनिता गाडेकर ह्या नक्कीच अध्यक्षपदाला न्याय देतील असेही ते म्हणाले. गणेश शिंदे हे गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, त्यांनी विविध संस्थेमध्ये विविध पदावर महत्वपूर्ण जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. यावेळी सहाय्यक उपनिबंधक उमेश पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रतिष्ठान ची कार्यकारणी घोषित करु असे अध्यक्ष व सचिव यांनी सांगितले. बार्शीतील नागरिकांनी भाग्यकांता सामाजिक सेवेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिष्ठानचे सदस्य म्हणून यावेळी युवा आर्टिस्ट रवी सुतकर, राज स्पोर्टचे संचालक संतोष गाडेकर, अर्जुन गोडगे यांना सदस्यत्व देण्यात आले. आभार इंटिरियर डिझायनर अमित इंगोले यांनी मानले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: गाडेकरबार्शीभाग्यकांताशिंदे
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group