धक्कादायक: सोलापूर शहर जिल्ह्यात 40 मृत्यू; 1146 कोरोना बधितांची वाढ

सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना बधितांची वाढ सुरूच आहे. सोमवार दिनांक 19 रोजी सोलापूर जिल्ह्यात ग्रामीणमध्ये 17 तर शहरात 23 अशा एकूण 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले.तर दोन्हीकडे मिळून 1145 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

* सोलापूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती
आज एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1145
* ॲक्टिव रुग्णांची संख्या 10,840

सोलापूर जिल्हा ग्रामीण
चाचणी … 4,837 पॉझिटिव्ह … 709
बरे झाले … 9,93
मृत … 17
ऍक्टिव्ह …. 7,311
———————+++
सोलापूर शहर परिस्थिती

चाचणी … 2,895 पॉझिटिव्ह …. 436
बरे झाले …..3,42
मृत ….. 23
ऍक्टिव्ह रूग्ण …. 3529

ग्लोबल न्युज नेटवर्क: