वाढता कोरोना: ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर ;वाचा सविस्तर-

Covid-19 new guidelines in Maharashtra: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य

 

मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड

 

सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य

 

पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये

 

पाचहून अधिक व्यक्ती एकत्र आल्यास १००० रुपये दंड

 

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड

 

सर्व बागा आणि समुद्र किनाऱ्यावर निर्बंध, रात्री ८ ते सकाळी ७ या काळात जाण्यास मनाई

 

बार, हॉटेल, सिनेमागृह रात्री ८ ते सकाळी ७ बंद

 

गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला

 

अंत्यसंस्कारासाठी २० हून अधिक व्यक्तींना परवानगी नाही

 

लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींनाच परवानगी

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: