रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन गाईडलाइन्स जारी ! – वाचा सविस्तर-

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन गाईडलाइन्स जारी ! – वाचा सविस्तर-

 

भारतीय रेल्वेने रात्रीच्या वेळी प्रवाशांना होत असलेला झोपेचा त्रास लक्षात घेता काही नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत

*पहा कश्या आहेत गाईडलाइन्स ?*

● प्रवासी मोठ्याने बोलणार नाही, मोबाईलवर मोठ्या आवाजात म्यूझिक ऐकणार नाही

● नाईट लाईट वगळता इतर सर्व लाईट बंद करावे लागतील

● ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी ट्रेनमध्ये रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू शकणार नाहीत, कारण सहप्रवाशाने तक्रार केल्यास कठोर कारवाई होणार

 

● रात्री चेकिंग स्‍टॉफ, आरपीएफ, इलेक्ट्रीशन, केटरिंग स्‍टॉफ आणि मेंटनन्स स्‍टॉफ शांतपणे काम करेल

● 60 वर्षांवरील प्रवासी, दिव्‍यांग प्रवासी आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना रेल्वे स्‍टाफ आवश्यकता पडल्यास तत्काळ मदत करणार आहे

*रेल्वेने जारी केलेल्या* – नवीन गाईडलाइन्स प्रत्येक रेल्वे प्रवाशांसाठी, नकीच खूप महत्वाच्या आहेत, आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: