दारूच्या व्यापाऱ्यांना 50% सवलत हा महाविकास आघाडीचा कॉमन मिनीमम प्रोग्राम – चित्र वाघ
सोलापूर – महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या राज्यभर पंधरा दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू केलेला आहे. हा निर्णय राज्यातील जनतेच्या हिताचा आहे त्यामुळे त्याच स्वागतच आहे मात्र दारूच्या परवान्या वरती राज्य सरकार थेट 50% ची सवलत देत आहे,.
त्यामुळं महाविकास आघाडीचा दारूच्या व्यापाऱ्यांचा भल करन हा कॉमन मिनीमम प्रोग्राम आहे का ? असा सवाल भाजप नेत्या चित्र वाघ यांनी विचारला आहे.
दरम्यान सोशल डिस्टन्स वरती प्रश्न विचारल्या नंतर ‘मी लग्नाला आलीय’ म्हणून चित्रा वाघ यांनी वेळ मारून नेली.