राज्यात मंगळवारी ६०,२१२ नवीन रुग्णांचे निदान तर ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबईः  महाराष्ट्रात आज ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण २८,६६,०९७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.४४ एवढे झाले आहे.

आज राज्यात ६०,२१२  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज २८१   करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.  .सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२५,६०,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५,१९,२०८ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२,९४,३९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज रोजी एकूण ५,९३,०४२  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

मुंबई मनपा ७,८७३
ठाणे १,१९३
ठाणे मनपा १,६५७
नवी मुंबई मनपा १,१४९
कल्याण डोंबवली मनपा १,३०८
उल्हासनगर मनपा १६०
भिवंडी निजामपूर मनपा ९४
मीरा भाईंदर मनपा ५९६
पालघर ४२३
वसईविरार मनपा ५७०
रायगड ९२९
पनवेल मनपा ६४४
नाशिक १,६७२
नाशिक मनपा २,६५९
मालेगाव मनपा ७
अहमदनगर २,०२५
अहमदनगर मनपा ५२७
धुळे २१२
धुळे मनपा ५५
जळगाव ८६०
जळगाव मनपा १०८
नंदूरबार ५२५
पुणे २,९३८
पुणे मनपा ५,२१४
पिंपरी चिंचवड मनपा १,८६७
पुणे जिल्हा एकूण – १०,०१९
सोलापूर ९३४
सोलापूर मनपा ३४१
सातारा १,०७८
कोल्हापूर २२४
कोल्हापूर मनपा १९१
सांगली ४४२
सांगली मिरज कुपवाड मनपा १९१
सिंधुदुर्ग ३१९
रत्नागिरी १६१
औरंगाबाद ५७१
औरंगाबाद मनपा १,१६४
जालना ६५८
हिंगोली ३९०
परभणी ३३१
परभणी मनपा २१९
लातूर १,२९७
लातूर मनपा ५८८
उस्मानाबाद ६५७
बीड १,०५२
नांदेड ९९५
नांदेड मनपा ६२१
अकोला ५८
अकोला मनपा २२५
अमरावती २४६
अमरावती मनपा १३२
यवतमाळ २५४
बुलढाणा १०३
वाशिम ४१२
नागपूर २,१२२
नागपूर मनपा ५,०८४
नागपूर जिल्हा एकूण ७,२०६
वर्धा ८३१
भंडारा १,१३८
गोंदिया ७३०
चंद्रपूर ६३८
चंद्रपूर मनपा २१२
गडचिरोली ३३८
एकूण ६०,२१२

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २८१ मृत्यूंपैकी १७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४९ मृत्यू, , नांदेड- ११, नागपूर- १०, औरंगाबाद- ६, बुलढाणा- ५, ठाणे- ४, जालना- ३, कोल्हापूर- ३, बीड- २, जळगाव- १, नंदूरबार- १, परभणी- १, सोलापूर- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आऱोग्य विभागाच्या १३ एप्रिलच्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: