सर्दी पासून सुटका करून घ्यायची आहे तर मग रामदेव बाबांनी सांगितलेले हे सोपे घरगुती उपाय नक्की करा…!

सर्दी पासून सुटका करून घ्यायची आहे तर मग रामदेव बाबांनी सांगितलेले हे सोपे घरगुती उपाय नक्की करा…!

ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे म्हणजेच हिवाळा हा ऋतू जवळपास सुरू झाला आहे. त्यामुळे सर्दी पडसे होणे हे सुरूच झाले आहे सर्दी ही तीन प्रकारे होत असते. पहिली म्हणजे ऋतू बदलल्यामुळे दुसरी म्हणजे पाणी सहन न झाले किंवा पाण्यात बदल आल्यामुळे आणि तिसरी इन्फेक्शन मुळे होणारी सर्दी.

सर्दी हा तसा अगदी छोटासा आजार आहे परंतु छोटासा असला तरी माणूस पूर्णपणे हैरान होऊन जात असतो. सर्दीमुळे नाक गळती सुरूच असते व नाक जाम होणे, डोके दुखणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवत असतात. जेव्हापासून कोरोना विषाणू मुळे हा कोरोना हा आजार आला आहे तेव्हापासून सर्दी झाल्यास खूपच भीती वाटत असते.

सर्दीमुळे लोक पण हैरान होऊन जात असतात अशातच पतंजली आयुर्वेदिक समूहाचे संस्थापक बाबा रामदेव यांनी सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी काही आयुर्वेदिक वस्तूंचे सेवन करण्यास सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया रामदेव बाबा यांनी सांगितलेले हे उपाय.

त्रिकुटा चूर्ण:

त्रिकुटा चूर्ण याचे सेवन केल्यास आपली इम्युनिटी वाढत असते. तसेच इतर अनेक आजार होण्याचा खतरा कमी होत असतो. त्यामुळे श्वासना संबंधीचे सर्व समस्या जसे की एलर्जी, खोकला, सर्दी, पडसे, घसा दुखी यांसारख्या अनेक समस्यांवर आराम मिळू शकतो.

त्रिकुटा चूर्ण भूक देखील वाढवत असते, त्यासोबतच पचन संस्था देखील विकसित करत असते. हे चूर्ण घरी तयार करण्यासाठी एक सूट, वाढलेली अद्रक, काळीमिरी घ्यावी आणि हे सर्व मिश्रण बारीक कुटून मधामध्ये एकत्र करावे. हे चूर्ण दिवसातून दोनदा तीनदा मधाबरोबर घ्यावे.

हळदीचे दूध अँटी ऑक्सीडेंट,अँटी वायरल यांसारख्या गुणांनी भरलेल्या हळदीचे सेवन दुधामध्ये टाकून केल्यास यामुळे भरपूर फायदा होत असतो. यामुळे सर्दी, खोकला, गळा दुखी, घसादुखी व तसेच पोटासंबंधी चे अनेक समस्या दूर होत असतात. हळदीचे दूध हे दररोज घ्यायला हवे.

हळदीचे दूध तयार करण्यासाठी एका ग्लासामध्ये दूध घ्यावे आणि त्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकावी. हे दूध दोन-तीन मिनिटे उकळून घ्यावे त्यानंतर याला थंड करून चाळणीने चाळून घ्यावे. तयार झालेले हे दूध झोपण्या अगोदर सेवन करावे.

आवळा

विटामिन सी आणि अनेक औषधी गुणांनी भरलेल्या आवळ्याचे सेवन केल्यास शरीरामध्ये होणाऱ्या एलर्जी पासून सुटकारा मिळू शकतो. आवळ्याचे सेवन केल्यास शरीरामध्ये होणाऱ्या अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती मिळत असते. तसेच आपले पाचन तंत्र देखील मजबूत होत असते. आवळ्या मुळे डायबिटीस व ब्लड प्रेशर देखील कंट्रोलमध्ये राहात असतो. त्यासोबतच वजन देखील कमी होत असते. डोळ्या संबंधीच्या अनेक समस्यांवर आवळा फारच उपाय दायक आहे. आवळ्याचे सेवन हे कच्चे, ज्यूस बनवून, मुरंबा किंवा लोणचे बनवून करावे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: