Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 27, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – गुरुवार.

27.07.2023.

शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस.

आज विशेष- नवमी-दशमी श्राद्ध.

राहू काळ – दुपारी 1.30  ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – विशाखा.

चंद्र राशी – तूळ 19.38 पर्यंत नंतर वृश्चिक.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- सोनेरी )

कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असल्याने तुम्हीही आनंदी व उत्साही असाल. घराबाहेर तुमच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज जोडीदारास एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

वृषभ (शुभ रंग- भगवा )

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणे असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलूनच आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )

हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल.

कर्क (शुभ रंग- गुलाबी )

आज तुम्हाला कामावर दांडी मारून मस्त घरी आराम करावासा वाटेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे आहे. गृहिणींना मुलांच्या अभ्यासात दुखवावे लागणार आहे.

सिंह (शुभ रंग- पांढरा )

शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रोधावर लगाम ठेवायला हवा.

कन्या ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुमच्यासाठी इच्छा पूर्तीचा दिवस असून मनी योजाल ते तडीस नेऊ शकाल. कमी श्रमात ही जास्त लाभ आज पदरात पडू शकेल. जिवलग मित्र आज तुमचा शब्द झेलतील.

तूळ ( शुभ रंग- राखाडी )

आज कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणांना चांगला वाव मिळेल. नेत्यांची भाषणे प्रभावी होऊ शकतील. वाढत्या खर्चातही आज पैशाची कमतरता भासणार नाही.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज तुम्ही यथाशक्ती दानधर्मही कराल.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी)

जिथे जाल तिथे आज आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. विवाहेच्छुक असाल तर आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. मित्र आज तुम्हाला मोठेपणा देतील.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )

आज ऑफिसमध्ये नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण असेल. कामाच्या व्यापात काही घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांस पुरेसा वेळ न देता आल्याने त्यांची नाराजी पत्करावी लागेल. आज अति व्यस्त दिवस.

कुंभ (शुभ रंग – निळा)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल.

मीन -(शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

हितशत्रू कदाचित तुमच्या मित्रां मध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा, सतर्क रहा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायची गरज नाही.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group