Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 23, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार

23.07.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सायंकाळी 4.30  ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 19.47 पर्यंत नंतर हस्त.

चंद्र राशी – कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मरून )

कार्यक्षेत्रात काही आव्हान देणारे पेचप्रसंग सोडवावे लागतील. भागीदारीत व्यवहारात विश्वासाला तडा जाऊ शकतो. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद राहणार आहेत.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. आज रुग्णांना असाध्य आजारावर योग्य उपाय सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून पालक आनंदी होतील.

मिथुन ( शुभ रंग- मोतिया )

आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. मुलांचे अति लाड थांबवा.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी अथक परिश्रमांचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबीयांस अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून घडेल.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज लागू शकेल.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली जरी असली तरीही पैशाची उधळपट्टी नको.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. घरात पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज अचानक सापडेल.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकणे गरजेचे आहे.

धनु- (शुभ रंग- आकाशी)

उच्चशिक्षित मंडळींना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेल्या शब्द पाळतील. छान दिवस आहे.

मकर ( शुभ रंग- क्रीम )

ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज ध्येयाकडे तुमची वेगाने वाटचाल सुरू राहील. कायद्याची चौकट मात्र मोडून चालणार नाही.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)

कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी तुम्हाला नैराश्य येईल. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. कोणतेही धाडस आज नको. नाकासमोरच चाला.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी)

आज आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे. पालक हिताचेच सांगत आहेत.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचे राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group