Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 17, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यआजचे पंचांग –

वार – सोमवार.

17.07.2023.

शुभाशुभ विचार – अमावास्या वर्ज्य.

आज विशेष- दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, दीप पूजन

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – पुनर्वसु

चंद्र राशी – मिथुन 22.32 पर्यंत नंतर कर्क.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- मरून )

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकाराचा काहीही उपयोग होणार नाही.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

जिथे जाल तिथे आज तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत इतरांना पटवून देऊ शकाल. दूरचे प्रवास मात्र त्रासदायक होतील.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो जो टाळता येणार नाही. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. आज यथाशक्ती तुम्ही दानधर्मही कराल.

सिंह (शुभ रंग- लाल )

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे. आज जे काही तुमच्या पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडे तरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर आजचा दिवस खूप चांगला आहे.

कन्या ( शुभ रंग- राखाडी )

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणे योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. किरकोळ तब्येतीच्या तक्रारीही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

तूळ ( शुभ रंग- निळा)

सहज काही मिळाले नाही तरी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ चांगले राहील. सज्जनांचे पाय घराला लागतील. घरात वडीलधाऱ्यांना दुखावू नका.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा काही चुकीची माणसे संपर्कात येतील कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा आज कोणतेच धाडस नको नाकासमोर चालणे हिताचे राहील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

कौटुंबिक सदस्य सामंजस्य राहील व्यवसायातील स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल कार्यक्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन कामी येईल

मकर ( शुभ रंग- भगवा )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागेल. हीत शत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. तब्येत थोडी नरम असेल.

कुंभ (शुभ रंग – पांढरा)

काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार संधीचे सोने करतील.

मीन -(शुभ रंग- चंदेरी)

कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पदच राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
राष्ट्रपती राजवट लागली तर शिंदेंनाच भारी पडेल शरद पवारांचा शिंदेंना इशारा

शरद पवार विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत ; बंगळुरू दौरा रद्द; चर्चांना उधाण

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group