Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 12, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 July2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार

12.07.2023.

शुभाशुभ विचार – भद्रा वर्ज्य.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – भरणी 19.44पर्यंत नंतर कृतिका.

चंद्र राशी – मेष.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे सुरळीत पार पडतील. उपवरांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक तुमच्याशी नमते घेतील.

वृषभ (शुभ रंग- मरून )

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काहीजणांना अनपेक्षित पणे आज दूरचे प्रवास घडणार आहेत.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होऊ शकेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

कर्क (शुभ रंग- राखाडी)

उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येणार आहे. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यस्त दिवस.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

आज सज्जनांच्या सहवासात वैचारिक देवाण-घेवाण होईल तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. आर्थिक व्यवहारही मर्यादेबाहेर नको. गोडबोल्या मंडळींपासून सावध राहा. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. स्वतःवर संयम असू द्या.

तूळ ( शुभ रंग- केशरी)

कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

क्षुल्लक  वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी उभ्या राहतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक परिश्रमांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.

धनु- (शुभ रंग- पिस्ता)

कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज तुम्ही स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल.

मकर ( शुभ रंग- सोनेरी )

काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. वाणीत मात्र गोडवा असू द्या. आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मीन -(शुभ रंग- निळा )

आज तुमची आर्थिक आवक मनाजोगती असेल. काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होणार आहे. वाणीत मृदुता ठेवली तर अनेक अवघड कामे आज सोपी होतील. प्रवासात मात्र त्रास संभवतो.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group