Monday, September 25, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
November 22, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 November 2022
वार – मंगळवार
22.11.2022
शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस.
आज विशेष- शिवरात्री.
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती 23.12 पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तुळ.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )
नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला असला तरीही वरिष्ठांचे ही सहकार्य राहील. आज जोडीदाराकडूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील काही शुभ समाचार येतील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
नोकरदारांना वरिष्ठ आज गोड बोलून राबवून घेतील. काही आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कुणाला सल्ले देऊच नका.

 

मिथुन ( शुभ रंग- क्रीम )
आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कमी श्रमात जास्त लाभाची स्वप्ने पहाल. आज तुम्ही हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्याल. सामान्य दिवस.

कर्क (शुभ रंग- मरून.)
बरेच दिवसापासून रेंगाळलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली राहील. मुले मन लावून अभ्यास करतील.

 

सिंह (शुभ रंग- गुलाबी)Today’s Horoscope 22 November 2022
आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पात तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामी येतील. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

कन्या ( शुभ रंग- मोरपिशी)
धनस्थानातील चंद्रभ्रमण तुमची आर्थिक मिळकत वाढवेल. कुटुंबियांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. गृहिणींना आज अनपेक्षितपणे येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल.

 

तूळ ( शुभ रंग- राखाडी )
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यास प्राधान्य द्याल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा अट्टहास असेल. तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय अनुभवींच्याच सल्ल्याने घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमा खर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येणार आहे. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. प्रवास घडतील.

 

धनु- (शुभ रंग- केशरी )
लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभ चिंता म्हणजे शुभच घडेल. वाडीत गोडवा असू द्या.

मकर ( शुभ रंग- आकाशी)
मित्र मंडळींना दुरूनच रामराम करून आज आपल्या ध्येयप्राप्तीस तुम्ही प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ (शुभ रंग – लाल )
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरू शकते. कायद्याची चौकट मोडणे महागात पडेल. नाका समोर चालणे हिताचे.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
कमी श्रमात जास्त लाभाची अपेक्षा करून चालणार नाही. विश्वासू मित्रांकडूनही दगा फटका होऊ शकतो, सतर्क रहा. आज गाडी चालवताना गाणी गुणगुणू नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
मोठी बातमी | मोदींना दाऊदचे गुंड ठार मारणार, मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज

मोठी बातमी | मोदींना दाऊदचे गुंड ठार मारणार, मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group