Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
November 16, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 November 2022
वार – बुधवार.
16.11.2022.
शुभाशुभ विचार – सामान्य दिवस.
आज विशेष – कालभैरव जयंती, कालाष्टमी.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र -18.59 पर्यंत आश्लेषा नंतर मघा.
चंद्र राशी – कर्क 18.59 पर्यंत नंतर सिंह.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- केशरी )
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नच लक्ष घालावे लागेल. झटपट लाभाचा मोह टाळायलाच हवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत, सामान्य दिवस.

वृषभ (शुभ रंग- जांभळा)
सगळी महत्वाची कामे आज तुम्ही दिवसाच्या पूर्वार्धातच करा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा.

 

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी आज तुम्ही वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. तब्येत तुमची आज थोडी नरमच राहील. दातांची दुखणी असतील तर वेळीच काळजी घ्या. आज आपल्या वणीवर थोडा लगाम असू द्या. शुभच बोला.

कर्क (शुभ रंग- निळा.)
कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सोडवाल. डॉक्टरांना आज असाध्य आजारावर अचूक उपाय सापडेल.

 

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
व्यापार उद्योगासाठी दूरवरचे प्रवास घडतील. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल. स्थावराची खरेदी विक्री आज टाळा. काही अत्यावश्यक देणी द्यावी लागणार आहेत.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)
नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना रागावर लगाम ठेवा.

 

तूळ ( शुभ रंग- आकाशी)
आज मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा. अनावश्यक खर्च टाळा. नोकरदारांना अधिकाऱ्यांचे दडपण जाणवेल. आज कुठेही कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)
नोकरीच्या ठिकाणी काही मना विरुद्ध घटना घडतील. सहकाऱ्यांशी मिळते जुळते घ्या. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा.

 

धनु- (शुभ रंग- भगवा)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले मनशांतीसाठी सत्संगाकडे आपोआपच वळतील.

मकर ( शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. अधिकार योग चालूनच येतील. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज फक्त तुमचा जोडीदारच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

 

कुंभ (शुभ रंग -गुलाबी)
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकाराचा वापर कराल. नोकरांना त्यांच्या जागेवरच ठेवा. अती समाजसेवा परवडणारी नाही फक्त आपला स्वार्थ बघा.

मीन -(शुभ रंग – क्रीम )
संतती विषयी काही मानाजोगत्या घटना घडणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच सांगा फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील.

 

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
“सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा.”; राणेंच्या अटकेप्रकरणी गोपीचंद पडळकरांचे ट्विट

महाज्योती संस्थेच्या संचालक मंडळावर गोपिचंद पडळकर यांचे गंभीर आरोप

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group