Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्याराशीसाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
November 9, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Todays Horocope 9 November 2022
वार – बुधवार.
09-11-2022
शुभाशुभ विचार- करिदिन
आज विशेष- ग्रहण करीदीन.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – कृत्तिका.
चंद्र राशी – मेष 7.58 नंतर वृषभ.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- निळा )
राशीच्या धनस्थानात प्रवेश करणारा चंद्र काहीतरी आकस्मिक लाभ देईल. गृहिणींना अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठ बस करावी लागेल. आज शब्द जपून वापरा. खरे बोलण्यापेक्षाही गोड बोलणे महत्त्वाचे राहील.

वृषभ (शुभ रंग- केशरी )
आज तुमच्या वागण्यात इतरांना जरासा अहंपणा जाणवेल. तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. अति स्पष्ट बोलल्यामुळे आज तुमचे हितचिंतक दुखावतील.

 

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )
कंजूषणा करून चालणार नाही. आज असे काही खर्च उद्भवतील की जे टाळता येणे शक्य नाही. उच्च अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी दूरचे प्रवास घडतील.

कर्क (शुभ रंग- मरून.)
आज तुमची काही विसरलेली येणी ही अनपेक्षित पणे वसूल होऊ शकतील. नवविवाहितांची संसारिक स्वप्ने साकार होतील. नवीन व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.

 

सिंह (शुभ रंग- लाल )
आज कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या अंगी असलेले नेतृत्व गुण कमी येतील. कामाच्या व्यापात कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होऊन बसेल.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात काही विरोधी घटनांना तोंड द्यावे लागले तरी तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. नोकरदारांनी वरिष्ठांच्या आज्ञेत राहिलेले बरे.

 

तूळ ( शुभ रंग- मरून)
कार्यक्षेत्रात अचानक उद्भवणाऱ्या काही अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरीदारांनी बिनचूक कामास प्राधान्य देणे गरजेचे. कोणत्याही प्रकारचे धाडस आज तरी नको.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)
आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. काही खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. सतर्क रहा. वैवाहिक जीवनात दोघात तिसरा अजिबात येऊ देऊ नका.

 

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्हाला काही आरोग्य विषयक समस्या त्रस्त करतील. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणे गरजेचे आहे. धंद्यातील काही येणी आज अनपेक्षितपणे वसूल होऊ शकतील.

मकर ( शुभ रंग- सोनेरी )
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. गुढ शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांना एखादी प्रचिती येऊ शकते.

 

कुंभ (शुभ रंग – जांभळा)
कौटुंबिक स्तरावरील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. आज पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

मीन -(शुभ रंग – पांढरा )
बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज तुम्हाला लक्ष घालावे लागेल कदाचित वाहन दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल मुलांना आज अभ्यासाचा कंटाळा येईल.

 

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 968916542

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
तर तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

'. हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग,

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group