Sunday, August 14, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 29, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 July 2022

शुक्रवार.    

२९.०७.२०२२                   

शुभाशुभ विचार – १९ पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस. 

राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य ०९.४७ पर्यंत नंतर आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.

________________________

आजचे राशीभविष्य (Today’s Horoscope 29 July 2022)

मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

शैक्षणिक क्षेत्राशी  संबंधित काही व्यवसाय असतील तर ते चांगले चालतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत, यश सोपे नाही. आज विलासी वृत्ती बळावेल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील.  अपेक्षित मेल्स येतील. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार उद्या वरच ढकला. मातोश्रींच्या हो ला हो करून विषय संपवा.

मिथुन- ( शुभ- रंग क्रीम)

सर्व लहान मोठे आर्थिक व्यवहार यशस्वीरित्या पार पडतील. पैशाची आवक मुबलक राहील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, पण तुम्ही लक्ष देऊ नका.

कर्क – ( शुभ रंग- तांबडा)

नोकरी धंद्याच्या ठिकाणी आज अहंकारास थारा देऊ नका. मृदू वणीने अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. गृहिणी एखादा विवाह जमवण्यात यशस्वी मध्यस्थी करतील.

सिंह- ( शुभ रंग – सोनेरी)

आज घरातील थोरांशी मतभेद संभवतात, पण फार ताणू नका. त्यांच्या वयाचा मान राखायला हवा. दूरच्या प्रवासात आज आपला मौल्यवान ऐवज सांभाळा.

कन्या – ( शुभ रंग – भगवा)

नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आज अनपेक्षित धनलाभ होतील. नव्या धंद्याची सुरुवात करण्यास आज योग्य दिवस.

तुळ – (शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला राहील.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील. एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज भासेल.

वृश्चिक- ( शुभ रंग – पांढरा)

कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची साथ निश्चित मिळेल. श्रद्धाळू गृहिणींचा देवधर्म चालूच राहील. देवही नवसाला नक्की पावेल.

धनु- ( शुभ रंग – केशरी)

आज तुम्ही आधी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.

मकर- ( शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढणार आहे. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. आज आशादायी दिवस.

कुंभ-( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. आज सकाळी एकदा साहेबांना गुड मॉर्निंग करून मोकळे व्हा. रुग्णांनी डॉक्टरच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.

मीन – ( शुभ रंग – पिस्ता)

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. आनंदी दिवस असून आजची संध्याकाळ प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात मजेत जाईल.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

ADVERTISEMENT

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

अविनाश भोसले यांची लंडनमध्ये प्रॉपर्टी, घोटाळ्याचे ३०० कोटी गुंतवल्याचा CBI चा दावा

Next Post

“महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण…”; – संजय राऊत

Next Post
शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत

"महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण..."; - संजय राऊत

Recent Posts

  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?
  • ब्रासबॅण्डच्या सुरात तिरंगा यात्रा, भारतमातेच्या जयजयकारात प्रभात फेरी!
  • एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणात मिळाली क्लीन चिट !

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group