Monday, March 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 14, 2021
in मनोरंजन
0
राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

 

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: बोलण्याचा प्रभाव पाडाल.

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  नाती हुशारीने सांभाळाल.

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कायदा पाळणे हिताचे.

आजचे राशी भविष्य १४ ऑक्टोबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? ( navratri nineth day rashi bhavishaya 14 october 2021 daily horoscope  )

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  नियोजन करुन काम करा. वाद टाळा. कायदा पाळा. दिवस छान जाईल. घरच्यांना वेळ द्याल. शुभ रंग – लाल

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल आणि त्यांच्या आनंदाला महत्त्व द्याल. खर्च वाढीची शक्यता. दिवस छान जाईल. दीर्घकालीन हितासाठी तडजोड हिताची असते हे लक्षात ठेवा. शुभ रंग – पांढरा

 

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कायदा पाळा. शब्द जपून वापरणे हिताचे. आत्मविश्वासाच्या जोरावर अडचणी सोडवाल. प्रभाव पाडाल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – मोरपिशी

 

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: बोलण्याचा प्रभाव पाडाल. अडचणी आल्या तरी मार्ग काढाल. कायदा पाळा. सावध राहा. नम्र राहा. योग्य वेळेची वाट बघून कृती करणे हिताचे.  शुभ रंग – आकाशी

 

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. जवळच्यांच्या आनंदाला प्राधान्य द्याल. खर्च वाढण्याची शक्यता. तब्येत जपा. दिवस मजेत जाईल. शुभ रंग – किरमिजी

 

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: अनुभवींच्या सल्ल्याने कृती करा. कागद वाचून सही करा. कायदा पाळा आणि वाद टाळा.  शुभ रंग – पोपटी

 

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  स्वतःला पटेल ते करा. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. कामाचे व्यवस्थित नियोजन करा. मोठे व्यवहार टाळा. अतिरेक टाळा शुभ रंग – आकाशी

 

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: अयोग्य कृती करणे टाळा.  हुशारीने परिस्थिती हाताळा. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग – किरमिजी

 

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  नाती हुशारीने सांभाळाल. स्वतःच्या हिताला प्राधान्य देणे लाभाचे ठरेल. जपून बोलणे हिताचे आहे. कायदा पाळा. शुभ रंग – जांभळा

 

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कामाचे नियोजन कराल. हुशारीने परिस्थिती हाताळाल. शब्द जपून वापराल. साहस आणि अतिरेक टाळा.  शुभ रंग – राखाडी

 

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कायदा पाळणे हिताचे. तब्येत सांभाळा. हुशारीने परिस्थिती हाताळावी लागेल. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवणे हिताचे. शुभ रंग – काळा

 

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवहारी राहाल. परिस्थितीनुसार निर्णय घ्याल. वैयक्तिक प्रगतीला प्राधान्य देणे हिताचे. तब्येत सांभाळा.  शुभ रंग – पिवळा

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
“मोदी सरकारने २०२२ मध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानाला आणखी एक गाजर दाखवलं”

"मोदी सरकारने २०२२ मध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानाला आणखी एक गाजर दाखवलं"

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group