दसऱ्याच्या मुहूर्तावरही अपेक्षित असा व्यवसाय सोने व्यापाऱ्यांना मिळाला नाही. जसा दसरा संपला तसे सोन्याच्या भावात घसरण सुरु झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही सोन्याच्या दरात काही प्रमाणत घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता गुरुवारी आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोने 46 रुपयांनी घसरले. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सोन्याच्या भावात 84 रुपयांच्या घसरणीसह एमसीएक्सवर प्रति १०० ग्रॅम 40411 रुपये होता.
दिल्ली सराफा बाजारात रुपयाच्या विनिमय दरात बुधवारी सोन्याचा भाव १88 रुपयांनी वाढून ,१,२२० रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 51,032 रुपये होते. अमेरिकी चलनाच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरून 73.87 वर बंद झाला. घसरणीचे कारण म्हणजे देशांतर्गत शेअर बाजारातील विक्रीची घट तसेच अमेरिकन चलनाची मजबुती, यामुळे गुंतवणूकदारांच्या संवेदनावर परिणाम झाला.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत.
सोन्याचे भाव सध्या एकदमच अस्थिर आहेत. कधी अचानक घट तर कधी अचानक वाढ होत आहे. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०९४३ रुपये असून त्यात १८ रुपयांची घसरण झाली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावरही अपेक्षित असा व्यवसाय सोने व्यापाऱ्यांना मिळाला नाही. जसा दसरा संपला तसे सोन्याच्या भावात घसरण सुरु झाली आहे. . आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही सोन्याच्या दरात काही प्रमाणत घट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत.
सोन्याचे भाव सध्या एकदमच अस्थिर आहेत. कधी अचानक घट तर कधी अचानक वाढ होत आहे. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०९४३ रुपये असून त्यात १८ रुपयांची घसरण झाली आहे.