तुळशीचं झाड घरात लावणाऱ्यानी आणि त्याची त्याची पाने खाणाऱ्यांनो तुम्हाला हे माहीत आहे का? त्यासाठी हे वाचा

तुळशीचं झाड घरात लावणाऱ्यानी आणि त्याची त्याची पाने खाणाऱ्यांनी सावधान,अगोदर हे वाचाच …

काय तुमच्या पण घरी आहे तुळशीचे झाड तर लक्षात असुद्या ह्या गोष्टी… पुरातन काळा पासूनच तुळशीला खूप महत्व दिल आहे तुळशी हि पूजनीय आणि पवित्र आहे आणि तुळशीला देवीचा दर्जा दिला आहे आणि त्याच बरोबर तुळस घराबाहेर  लावणं पण खूप गुणकारी मानलं जात.


तुळस घराबाहेर  लावली तर देवी देवतांची विशेष कृपा असती घरात सकारत्मक ऊर्जेचं सहवास निर्माण होतो त्याच बरोबर आर्थिक लाभ पण होतात .

त्याच बरोबर तुळस घरात लावताना काही विशेष ध्यान पण दिल पाहिजे त्या बद्दल काही खास गोष्टी तुम्हला सांगतो .शस्र नुसार तुळशीची पूजा रोज केली पाहिजे व सायंकाळी तुळशी पाशी रोज दिवा लावला पाहिजे जे लोक सायंकाळी दिवा लावतात त्याच्या वर नेहेमी देवी प्रसन्न असते .


त्याच बरोबर कधी तोडू नाही तुळशीचं पान एकादशी ,रविवार ,सूर्यग्रहण त्याच बरोबर रात्री हि तुळशीचे पाने तोडू  नयेत असं केल्यास दोष लागतो तोडल्यास तुळशीचा अपमान होतो खूप कमी लोक तुळशीचं महत्व जाणतात.

तुळशीच्या झाडा ची चांगली देखरेख केली पाहिजे तुलीश सुखलेलं झाड ठेवणं अशुभ मानलं जात आणि जर कधी झाड सुखल तर त्याला प्रवाहित करावं म्हणजेच नदीत किंवा तलावात सोडावं त्यानंतर लगेचच दुसरे तुळशीचे झाड लावावे .

तुळस घरात असल्या वर घरातील सदस्यना कुणाची नजर नाही लागत .त्याच बरोबर घरातील वातावरण पवित्र होत तुळशीचं जेवढं धा र्मिक महत्व आहे तेवढंच अवषधी महत्व पण आहे त्यासच याला तुळशीला संजीवनी मानलं जात अनेक प्रकारचा आ जारांवर तुळशीचं वापर केला जातो त्याच बरोबर तुळशीचा वासाने हवा शुद्ध होते आणि हवेतील जंतू नाहीशे होतात तुळशीने पान खाताना चावले नाही पाहिजे त्याना गिळून घेतलं पाहिजे .

तुळशीच्या पानात बारा धा तूंचा समावेश आहे तुळशी हि भगवान विष्णू ना खूप प्रिय आहे विश्व पूजेत तुळशीचा उपयोग केला जातो आणि जर कधी घरावर आप्पती येणार असेल तर तुळस संकेत देते जाणून घ्या कशी देते तुळस संकेत तुळशी आपोआप सुखायला सुरुवात होते त्याच बरोबर तुळशीचे पाने गळायला सुरुवात होते असं झाल्यास ती आपत्तीची सूचना असते असं झाल्यास आपण आपलं काम काळजी पूर्वक केलं पाहिजे

या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत,एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो. नायटा झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात.

कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणुन तुळशीच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो .तुळस उष्णतेच्या त्रासापासून आराम देते . तुळशीचे बी पाण्यात २ ते ६ तास पाण्यात भिजवतात. भिजलेल्या बिया दुध-साखरेबरोबर खाल्ल्यास केल्यास उष्णता कमी होते.

मधमाशीचा दंश झाल्यास तुळसीतली माती वापरल्यास आराम पडतो. कीडा, मुंगी अगर डास चावल्यास तुळशीची ४-५ पाने धुवून तळहातावर तंबाखूसारखी चोळतात व निघालेला रस दंशाचे जागी लावतात. त्याने आग होणे थांबते. तुळस मोठया प्रमाणात प्राणवायू सोडते .त्यामुळे सकाळी व संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालण्याने आरोग्य उत्तम राहते.

घराबाहेर लावावी तुळस :-  असे मानले आहे की तुळशीच्या पतीच्या मृ-त्यूनंतर प्रभू विष्णूने तुळशीला आपल्या प्रिय सखीप्रमाणे मानले होते.

तेव्हा तुळशीने त्याच्या घरात येण्याची परवानगी मागितली परंतू विष्णू म्हणाले की माझे घर देवी लक्ष्मीसाठी आहे तर हृदय तुझ्यासाठी. तेव्हा तुळशीने म्हटले की घरात स्थान मिळत नसेल तर घराबाहेर तरी राहण्याची परवानगी द्या. तेव्हा विष्णूने होकार दिला. तेव्हापासून तुळस घर आणि मंदिराच्या बाहेर लावली जाते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: