राज्यात ६७,१६० नवीन रुग्णांचे निदान; 34 हजार रुग्ण झालं बरे

 

आज राज्यात ६७,१६० नवीन रुग्णांचे निदान.

आज ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज एकूण ६,९४,४८० सक्रिय रुग्ण आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण ६७६ मृत्यूंपैकी ३९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.०२ एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,२८,८३६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

१     मुंबई महानगरपालिका ५,८६७

२     ठाणे   १,३७२

३     ठाणे मनपा   १,१६३

४     नवी मुंबई मनपा     ६४१

५     कल्याण डोंबवली मनपा     १,९०५

६     उल्हासनगर मनपा   १३१

७     भिवंडी निजामपूर मनपा     ७०

८     मीरा भाईंदर मनपा   ५८५

९     पालघर ७७९

१०    वसईविरार मनपा    ८६३

११    रायगड १,१५४

१२    पनवेल मनपा ५७६

ठाणे मंडळ एकूण    १५,१०६

१३    नाशिक १,८८१

१४    नाशिक मनपा २,८७५

१५    मालेगाव मनपा      ३६

१६    अहमदनगर   २,६०९

१७    अहमदनगर मनपा   ९३८

१८    धुळे   २२४

१९    धुळे मनपा   १३८

२०    जळगाव      ८५३

२१    जळगाव मनपा ८८

२२    नंदूरबार      ४०८

नाशिक मंडळ एकूण  १०,०५०

२३    पुणे   ३,४७६

२४    पुणे मनपा    ४,११८

२५    पिंपरी चिंचवड मनपा २,४३१

२६    सोलापूर      १,४५५

२७    सोलापूर मनपा ३२३

२८    सातारा १,९१२

पुणे मंडळ एकूण     १३,७१५

२९    कोल्हापूर     ७०४

३०    कोल्हापूर मनपा     १९७

३१    सांगली १,०२५

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा २८८

३३    सिंधुदुर्ग      २८७

३४    रत्नागिरी     ८१४

कोल्हापूर मंडळ एकूण ३,३१५

३५    औरंगाबाद    ८८४

३६    औरंगाबाद मनपा     ७११

३७    जालना ८७२

३८    हिंगोली २४८

३९    परभणी ६८५

४०    परभणी मनपा २३१

औरंगाबाद मंडळ एकूण      ३,६३१

४१    लातूर  १,०५२

४२    लातूर मनपा  ३११

४३    उस्मानाबाद   ५८७

४४    बीड   १,२३३

४५    नांदेड  ६०९

४६    नांदेड मनपा  २५९

लातूर मंडळ एकूण   ४,०५१

४७    अकोला २५३

४८    अकोला मनपा ३६९

४९    अमरावती     ३४९

५०    अमरावती मनपा     २८८

५१    यवतमाळ     १,४२७

५२    बुलढाणा      ६४१

५३    वाशिम ५६२

अकोला मंडळ एकूण  ३,८८९

५४    नागपूर २,६१६

५५    नागपूर मनपा ५,४१७

५६    वर्धा   १,२२५

५७    भंडारा  १,३६९

५८    गोंदिया ५६२

५९    चंद्रपूर १,१३८

६०    चंद्रपूर मनपा  ६०४

६१    गडचिरोली    ४७२

नागपूर एकूण १३,४०३

एकूण  ६७,१६०

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६७६ मृत्यूंपैकी ३९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४ एप्रिल २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यातआली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: