राजकारण

नवनीत राणा भाजपची भाषा बोलतायत, पुन्हा BJP च्या तिकिटावर…’, रोहित पवारांचा टोला

  युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून…

नवनीत राणांचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज, “तुम्ही तारीख आणि वेळ सांगा, मी मातोश्रीवर येते”

  राज्यामध्ये हनुमान चालीसा व भोंगा यावरून मोठा वाद सुरू असताना या वादामध्ये युवा स्वाभिमान…

कोल्हापुरातील निकालांनंतर हिमालयात जाणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, “मी असं म्हटलं होतं की…!”

कोल्हापुरातील निकालांनंतर हिमालयात जाणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, “मी असं म्हटलं होतं की…!” यंदाच्या कोल्हापूर…

“कोल्हापूरकरांचे जोरदार प्रत्युत्तर,भाजपला केले निरुत्तर”- अशोक चव्हाण

  कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते.…

गृहिणी ते ‘काेल्‍हापूर उत्तर’च्‍या पहिल्‍या महिला आमदार जयश्री जाधव…

  गृहिणी ते 'काेल्‍हापूर उत्तर'च्‍या पहिल्‍या महिला आमदार जयश्री जाधव...       ग्लोबल न्यूज…

भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल

  नाशिक | मशिदीत लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावरून सध्या घमासान सुरु झाले असून शिवसेना…

“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…” भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आव्हान

  मुंबई - भाजपा नेते किरीट सोमय्याआणि शिवसेना यांच्यातीव वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.सोमय्यांनी शिवसेना…

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांची ‘मातोश्री’बाहेर गर्दी, प्रचंड वाहतूक कोंडी

  मुंबई : मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्यानंतर दिल्यानंतर…

राज ठाकरेनंतर उद्या ओवैसी,जयंत पाटलांनी सांगितली पुढची आयडिया

  मुंबई : राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाच्या भूमिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…

राणा दाम्पत्य सुपारी घेऊन काम करते, शिवसेनेला आव्हान देण्याची त्यांची औकात नाही

  मुंबई : रवी राणा आणि नवनीत राणा हे दाम्पत्य आजपर्यंत सुपाऱ्याच घेऊन काम करत…

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक :जयश्री जाधव 9576 मतांनी आघाडीवर

  कोल्हापूर | पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला…

राज ठाकरेंच्या घोषणेनंतर वाराणसीत मंदिरं-घरांवर भोंगे चढले, हनुमान चालीसा पठण

  वाराणसी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत दिलेल्या अल्टिमेटमची…

क्षमता होती म्हणूनच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतो – एकनाथ खडसे

  माझ्यात राजकीय नेतृत्व करण्याची क्षमता होती, म्हणूनच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतो. पोरीबाळींच्या नादी लागून कुणी…

मुस्लिमांची टोपी घातलेला राज ठाकरेंचा बॅनर झळकल्यानंतर मनसेन दिलं सडेतोड उत्तर

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात काल दादरमध्ये शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी…

राज ठाकरे हे मराठी ओवेसी, फक्त हे हिंदूंना भडकवतात’

  मुस्लिम समाजाला भडकविण्याचं काम करतात. आणि हे ओवेसी हिंदु समाजाला भडकवण्याचं काम करतात. दोघांचाही…

एका शब्दात शरद पवारांनी उडवली फडणवीसांच्या ट्वीटची खिल्ली, म्हणाले…

  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून आरोप केले त्याचा फक्त मी एंजॉय…

राणांची मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा

  मुंबई : हिंदुत्वाचा पुरस्कार करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसा…

शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”, गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर जहरी टीका

  जळगाव | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला…

आता मनसे उद्धव ठाकरेंचे वडीलही ‘हायजॅक’ करणार का ?

  मुंबई | बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना मनसेने शिवसेना भवनावर दगडफेक केली, त्यांना यातना…

“लोकांच्या समस्या राजसाहेबांनीच सोडवायच्या, तुम्ही फक्त प्रॉपर्टी…”, मनसेचा टोला

  मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला ‘वीरप्पन गँग’ म्हणून डिवचले…