Saturday, May 18, 2024

Team Global News Marathi

‘चला हवा येऊ द्या’मध्ये अशोक (मामा) सराफ यांचा अपमान

‘चला हवा येऊ द्या’मध्ये अशोक (मामा) सराफ यांचा अपमान

  'चला हवा येऊ द्या' या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतच अनेक चित्रपटांचं प्रमोशनदेखील केलं जातं. त्यामुळे हा कार्यक्रम विविध...

राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा तोफ धडाडणार

देवेंद्र फडणवीस आज घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

  मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होणार आहे. दुपारी फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला...

सीएनजी आणि पीएनजी ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

सीएनजी आणि पीएनजी ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

  मुंबईकरांच्या खिशाला आता पुन्हा कात्री लागणार आहे. महानगर गॅस मर्यादीत कंपनीने सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला...

माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या बोर्डाला संतप्त शिवसैनिकांनी फासले काळे

माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या बोर्डाला संतप्त शिवसैनिकांनी फासले काळे

  मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या आहेत....

महाविकास आघाडी सरकामध्ये काँग्रेस नाराज, थोरातांनी दिले नवे संकेत

सेनेनं मुर्मूंना पाठींबा दिल्याने काँग्रेसला धक्का? पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही

  शिवसेनेने अखेर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे. पाठींबा जाहीर करताना आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचे...

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक; आज अंत्यसंस्कार

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक; आज अंत्यसंस्कार

  मुंबई | शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे काल निधन झाले. त्या 84 वर्षांच्या...

गुजरातमध्ये पावसामुळे हाहाकार, जागोजागी पाणी तुंबले, नागरिकांचे प्रचंड हाल

गुजरातमध्ये पावसामुळे हाहाकार, जागोजागी पाणी तुंबले, नागरिकांचे प्रचंड हाल

  महाराष्ट्रासह देशभरातील 25 राज्यांमध्ये धुवाधार पाऊस सुरू असून गुजरातमध्ये हाहाकार उडाला आहे. अहमदाबाद, सुरतसह अनेक शहरांत पाणी तुंबल्याने नागरिक...

मोठी बातमी | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने बजावली नोटीस

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला कोणतेही अधिकार देऊ नयेत! शिवसेनेचे राज्यपालांना पत्र

  मुंबई | बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वेच्च न्यायालय स्वतंत्र खंडपीठासमोर सुनावणी करणार आहे. तोपर्यंत राज्यातील विद्यमान...

शिंदे सरकारकडून पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडेच मुंबई मेट्रोचा कारभार

शिंदे सरकारकडून पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडेच मुंबई मेट्रोचा कारभार

  मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुंबई...

भाजपा तर्फे राज्यात ५ ऑगस्ट पासून स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान वैद्यकीय आघाडीचे डॉ. गोपछडे यांची माहिती

शिंदे गटातील आमदारावर भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप,

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकत्र अनेक दौऱ्यांमध्ये दिसले आहेत. शिंदे गट आणि भाजपचं...

धनश्री काडगावकर पुन्हा साकारणार दमदार खलनायिकाची भूमिका

धनश्री काडगावकर पुन्हा साकारणार दमदार खलनायिकाची भूमिका

  तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील वाहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे....

यावर्षी जोतिबाला जाणारा मुख्य रस्ता खचला, वाहतूक गायमुख तलावमार्गे सुरु

यावर्षी जोतिबाला जाणारा मुख्य रस्ता खचला, वाहतूक गायमुख तलावमार्गे सुरु

  पन्हाळा | जोतिबा डोंगराला जाणारा मुख्य रस्त्यावर पाण्याचा टाका भागातील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.जोतिबा डोंगराकडे जाणारी...

शिवसेना आमदाराच्या विरोधात रिक्षा चालकाची तक्रार |

“MIM च्या नेत्यांनी कबुल करावं, औरंगजेब त्यांचा बाप होता”

  औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमकडून आज भव्य असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. तर यावरून शिवसेनेचे...

सोनिया गांधीच्या ईडी समन्स नंतर काँग्रेस आक्रमक

सोनिया गांधीच्या ईडी समन्स नंतर काँग्रेस आक्रमक

  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी नोटीस आली असून 21 जुलै ला चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले...

‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा थेट अधिकाऱ्यांना दम

‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा थेट अधिकाऱ्यांना दम

  भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना झापले. मालवण...

“राज्याने कोकणाला २५२ कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”

शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये यासाठी…; बंडखोर आमदाराचं शिवसैनिकांना पत्र

  मुंबई | एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तब्बल ५०...

‘आमदार व्हायची लायकी होती का? तुमचं राजकीय करिअर संपलंय कारण..’,

शिंदे गटाला राष्ट्रपती निवडणुकीच्या बैठकीला एनडीए’चे निमंत्रण; संजय राऊत म्हणाले,

  शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राजकारण तापलेले असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक उमेदवारांच्या नावाचे प्रस्ताव दिल्यानंतर अखेरिस...

साई नगरीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, शेकडो पालख्याही दाखल

साई नगरीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, शेकडो पालख्याही दाखल

  गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे. तीन दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत...

कश्मीरच्या तरुणाची मुंबईतल्या मुलीला ठार मारण्याची धमकी, वाचा काय आहे प्रकरण ?

कश्मीरच्या तरुणाची मुंबईतल्या मुलीला ठार मारण्याची धमकी, वाचा काय आहे प्रकरण ?

  कन्हैयालाल हत्याकांड प्रकरणासंबंधी व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड केला म्हणून कश्मिरच्या तरुणाची सटकली. त्या रागातून त्याने व्हिडीओ अपलोड करणाऱया 15...

नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा जोरदार दौरा

माजी मंत्री आदित्य ठाकरेंविरोधातील कारवाईवरुन नितेश राणेंचा टोला

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत...

Page 132 of 471 1 131 132 133 471