Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 15, 2020
in आरोग्य, मनोरंजन
0
महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

सातारा । जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्याला भारत सुद्धा अपवाद राहिलेला नाही. देशात रोजच सुमारे 50 हजारांच्या संख्येने रुग्ण आढळत आहे. असे असतांना अगदी सर्व-सामान्यांपासून  राजकीय मंडळींना ही कोरोनाचा लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. आज राज्याचे सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान आता बाळासाहेब पाटील यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील ध्वजारोहण कार्यक्रमाला बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, ते ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: कोरोनाबाळासाहेब पाटीलसातारा
ADVERTISEMENT
Next Post
कमलादेवींचा वंश भारतीयच; पण आपला वंश कोणता?  वाचावे असे …

कमलादेवींचा वंश भारतीयच; पण आपला वंश कोणता? वाचावे असे ...

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group