सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 801 नवीन रुग्णांची भर ; 1379 जण झाले बरे

सोलापूर,दि.29 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 801 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 122263 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 111982 झाली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7717 आहे.तर आजपर्यंत मृतांची संख्या 2564 झाली आहे. यात 1740 पुरुष व 824 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 7638 अहवाल प्राप्त झाले. यात 6837 निगेटिव्ह तर 801 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 466 पुरुष आणि 335 महिलांचा समावेश आहे. आज 23 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 1379 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील म्यूकरमायकोसिसची माहिती ( जिल्हा शल्यचिकीत्सक, सोलापूर यांचे कडून प्राप्त माहिती)

म्यूकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करत असणारी एकूण रुग्णालये:- 24. आज आढळलेले नवीन रुग्णसंख्या 25

• आज पर्यंतची एकूण रुग्ण संख्या: 310

• सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले एकूण रुग्ण: 208
आज रुग्णालयातून बरे होऊन गेलेली रुग्णसंख्या: 02

आजपर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण संख्या: 81

• मयत: 0

• आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 21

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: